‘Qala’ चित्रपटानंतर लोकांच्या हृदयात खोलवर स्थान निर्माण करणारी Tripti Dimri आज अनेकांची क्रश आहे. एकापाठोपाठ एक उत्कृष्ट सिनेमे केलेली तृप्ती तिच्या अभिनयासोबतच फॅशनसाठीही चर्चेत असते. तिचा प्रत्येक लुक जणू काही अप्सराच पृथ्वीवर अवतरली आहे असा भास करून देतो.
या नॅशनल क्रशचा असाच एक बोल्ड लूक रेड कार्पेटच्या वेळी पाहायला मिळाला, जेव्हा ही सुंदरी ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये आली होती. या ड्रेसमध्ये तृप्ती इतकी हॉट दिसत होती की एकदा पाहिलं तर तिच्यावरून नजर हटणारच नाही. हे ग्लॅमरस फोटो पहाच!
तृप्ती डिमरीचा मॅक्सी ड्रेस
Related News
दीपिका पादुकोण: 10% नफा मागून कथाच लीक केली? ‘स्पिरीट’च्या वादाला नवं वळण
Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरीट’ चित्रपटाचा ...
Continue reading
Saurav Das : सौरव दासवर लाखो पोरी फिदा, बनला नॅशनल क्रश; सोशल मीडियावर प्रपोजचं तुफान, पाहा काय घडतंय?
Saurav Das : सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची देशभरात ...
Continue reading
मिर्झापूरची 'गोलू गुप्ता' पुन्हा चर्चेत! 41 व्या वर्षीही 20 ची दिसणाऱ्या श्वेता त्रिपाठीच्या नव्या लुकने चाहत्यांना केले घायाळ
'मिर्झापूर' या लोकप्रिय वेब सीरिजमधील 'गोलू गुप्ता' ...
Continue reading
6 खास फोटोंमध्ये पाहा! खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या सुनबाई वैष्णवी महाडिक यांचा मनमोहक वाढदिवसाचा रॉयल लूककोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबातील आनंदाचा क्षण...
Continue reading
Girija Oak National Crush: 'नॅशनल क्रश'च्या गाजावाज्यानंतर आत्याच्या भाबड्या प्रश्नांनी गिरीजा ओकला दिली आयुष्यभराची शिकवण
सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्धी मिळणे आजच्या काळात क...
Continue reading
मराठमोळी आणि बहुचर्चित अभिनेत्री गिरीजा ओक पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिच्या साध्या पण आकर्षक अंदाजामुळे ती ...
Continue reading
Maa Behen Review: माधुरी दीक्षित-तृप्ती डिमरीची दमदार जोडी, पितृसत्ताक व्यवस्थेवर उपरोधिक प्रहार
महिलांनी समाजाने आखून दिलेल्या चौकटीत राहण्यास नकार दिला तर काय घडते? या प्रश्नाचे...
Continue reading
डेनिम साडीत Madhuri Dixit चा ग्लॅमरस अंदाज व्हायरल; ‘माँ बहन’च्या प्रमोशनदरम्यान लूकची जोरदार चर्चा
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी Madhuri Dixit पुन्हा एकदा आपल्या स्टा...
Continue reading
मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले आज घराघरात परिचित आहे. मालिका, चित्रपट, नाटकं, जाहिराती आ...
Continue reading
आश्चर्यकारक खुलासा! टी-शर्टमधील 'T' चा अर्थ काय? जाणून घ्या 100 वर्षांचा रंजक इतिहास
आजच्या आधुनिक जीवनशैलीत टी-शर्ट हा प्रत्येकाच्या वॉर्डरोबमधील अविभाज्य भाग बनला आहे. लहान मुला...
Continue reading
रश्मिका मंदानाच्या 6 सुपरहिट चित्रपटांनी तिला बनवले ‘नॅशनल क्रश’
भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रथम क्रमांकावर नाव घेतले तर ते आहे रश्मिका ...
Continue reading
Oscars 2026 : Priyanka Chopra चा डिओर गाऊन ते Timothee Chalamet चा व्हाईट सूट – रेड कार्पेटवर स्टाईलचा वर्षाव
२०२६ च्या Academy Awards 2026 अर्थात ९८व्या Oscars सोह...
Continue reading
काळ्या आणि चंदेरी रंगाच्या या ड्रेसमध्ये तृप्ती खूपच सुंदर दिसत होती. समोरून हाय स्लीट कट असलेला हा ड्रेस तिने अतिशय स्टायलिशपणे परिधान केला होता. तृप्ती ग्लॅमरस दिसत होती कारण तिने या स्ट्रॅपी आउटफिटमध्ये तिच्या ब्यूटी बोनला फ्लाँट केले होते.
या ब्रॅंडचा होता ड्रेस
तृप्तीने रेड कार्पेटवर घातलेला ड्रेस न्यू स्टुडिओ क्लोदिंग ब्रँडच्या कलेक्शनमधील आहे. या मॅक्सी ड्रेसमध्ये समोरून सिग्नेचर इटरनिटी ब्रा बसवण्यात आली होती, जी या ड्रेसची खासियत होती. यामध्ये समोरच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी बस्ट आणि वेस्टच्या भागाला कट दिले होते. तसेच, स्क्वायर नेकलाइन आणि पातळ पट्टा असलेल्या या ड्रेसमध्ये तृप्ती अगदीच अप्सरा दिसत होती.
होती लाखोंची किंमत
लाखो लोकांची हार्टथ्रॉब असलेल्या तृप्तीच्या रेड कार्पेट ड्रेसचा युएसपी होता, त्याचा हाय थाय स्लीट कट, जो फिगर-स्किमिंग ड्रेपने पूर्ण केला गेला होता. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, या मॅक्सी ड्रेसची किंमत 1,56,820 रुपये आहे.
हाय हिलमध्ये दिसली तृप्ती
आपल्या मॅक्सी ड्रेससोबत तृप्तीने सिल्व्हर कलरच्या स्लिंगबॅक सँडल घातल्या होत्या. ज्याचा सोल काळा होता. 5 फूट हायटेड ही सुंदरी तिच्या ड्रेसला मॅचिंग असणाऱ्या हिल्समध्ये खूप सुंदर दिसत होती.
ओव्हरऑल लुक असा केला कम्प्लिट
लाखो हृदयांची धडकन असणाऱ्या तृप्तीने यावेळी नो-मेकअप लूक कॅरी केला होता. तसेच, काळ्याभोर डोळ्यांवर स्मोकी आय मेक-अप लावला होता. तिने हातात अंगठीही घातली होती. तृप्तीचा हा बोल्ड लूक तिच्या कॉन्फीडन्समुळे अधिकच खुलून दिसत होता.