मुसळधार पावसामुळे मुंबईत ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

भारतीय हवामानशास्त्र

भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहर आणि उपनगराला

आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबई सह महाराष्ट्रातील इतर आठ जिल्ह्यांसाठी

Related News

जोरदार मान्सूनचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 24 तासांत या भागात मुसळधार ते अति मुसळधार

पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कमाल तापमान 29 डिग्री सेल्सियसच्या  आसपास राहण्याची शक्यता आहे

तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल.

ऑरेंज अलर्ट अंतर्गत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी,

सिंधिदुर्ग, पुणे, कोल्हापूर हे जिल्हे आहेत.

मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/maratha-reservation-public-awareness-peace-rally-mp-kalenna-movement-kancha-gherao/

Related News