महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा
संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी दोनदा शुद्धीपत्रक काढल्यानंतरही
केवळ ८ हजार ३०८ उमेदवारांनीच प्रमाणपत्राअभावी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या
Related News
Exclusive
विठ्ठल महल्ले
अकोला — शहरातील वखरे लेआउट परिसरात अज्ञात चोरट्याने चक्क न्यायाधीशाच्या घरातच डल्ला
Continue reading
अकोला MH 30 हॉटेल हत्या प्रकरणात अक्षय नागलकरची हत्या करून मृतदेह जाळल्याचा खुलासा. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली, 4 अजून फरार; प्रकरणातील तपशील व घटनाक्...
Continue reading
लम्पी आजाराचा कहर; आठ गाईंचा मृत्यू, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन येथे लम्पी आजार...
Continue reading
दानापुरात अंत्योदय कार्डधारकांना साखरेचा तुटवडा; वर्षभर पुरवठा ठप्प, उत्सव काळात लाभार्थ्यांची निराशा
तेल्हारा तालुक्यातील पुरवठा ठप्प, शासनाच्या दुर्लक्...
Continue reading
महाराष्ट्र: ६ कोटींच्या इनामाचा टॉप नक्षली भूपती आत्मसमर्पण; आणखी ६० नक्षल्यांनी टाकली शस्त्रं
गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणान...
Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission – MPSC) महाराष्ट्र गट-क (MPSC)सेवेची नवीन जाहिरा...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा : “ही दिवाळी काळी होऊ देणार नाही” — 31 हजार 628 कोटींच्या मदतीची ऐतिहासिक घोषणा!
मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय
र...
Continue reading
कुठे कुटुंबीय वाद, कुठे गँगवार: महाराष्ट्रात २४ तासांत ३ खून, वाचून उडेल थरकाप! महाराष्ट्रातील गुन्हेगारीची गंभीर अवस्था महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांप...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कारझाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाल...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
मागास वर्गात (एसईबीसी) अर्ज केला होता.
त्यामुळे शेकडो ‘एसईबीसी’ उमेदवारांचे अर्ज अराखीव (खुला)
अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) प्रवर्गात असल्याने
भविष्यात कायद्याचा पेच निर्माण होण्याची शक्यता होती.
त्यामुळे ‘एमपीएससी’ने पुन्हा एकदा शुद्धीपत्रक काढून मराठा उमेदवारांना
‘एसईबीसी’ अथवा ‘ओबीसी’ प्रवर्गातून अर्ज करण्याची संधी दिली आहे.
यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून २५ ऑगस्टला होणार आहे.
राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला.
परंतु, आरक्षण लागू होण्याआधी ‘एमपीएससी’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या.
आता या सर्व जाहिरातींमध्ये ‘एसईबीसी’ आरक्षण लागू करून शुद्धिपत्रक काढण्यात येत आहेत.
याचाच भाग म्हणून ‘एमपीएससी’ने संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी
९ मे रोजी शुद्धिपत्रक काढून त्यामध्ये ‘एसईबीसी’ आरक्षण लागू केले.
शासनाने दिलेल्या सूचनांच्या आधारे अराखीव किंवा ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून
केलेल्या उमेदवारांना ‘एसईबीसी’मधून नव्याने अर्जाची संधी दिली.
तसेच ‘कुणबी नोंदी’च्या आधारे इतर मागासवर्गाचे (ओबीसी) जात प्रमाणपत्र
असलेल्यांनाही नव्याने अर्ज करण्याची संधी दिली होती.
परंतु, यानंतरही प्रमाणपत्राअभावी केवळ ८३०८ उमेदवारांनीच
‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज केला आहे. त्यामुळे अजूनही हजारो ‘एसईबीसी’ उमेदवारांचे अर्ज
हे ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गांमध्येच होते. परिणामी, ‘एसईबीसी’ उमेदवारांनी चुकीच्या प्रवर्गातून
आरक्षणाचा लाभ घेतल्याच्या आक्षेपामुळे कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता होती.
त्यामुळे आयोगाने १२ जुलैला नव्याने शुद्धीपत्रक काढून
खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गामध्ये अर्ज असलेल्या उमेदवारांना
पुन्हा एकदा नव्याने ‘एसईबीसी’ किंवा ‘ओबीसी’मधून अर्जाची संधी
उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/pushpa-kamal-dahal-stepped-down-from-the-post-of-prime-minister-of-nepal/