मंचनपुर येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी

मंचनपुर येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी

अकोट : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ग्राम मंचनपूर येथे

19 फेब्रुवारी रोजी, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी शिवबाच्या प्रतिमेचे पूजन करून,

Related News

शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकीत, उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कळंबे, खडसे, शाळा समिती अध्यक्ष भारती राहुल वानखडे,

शाळा शिक्षण समितीचे उपाध्यक्ष जया निलेश वानखडे, ग्रामपंचायत सरपंच निर्मला चौधरी,

उपसरपंच सुवर्णा चौधरी व ग्रामपंचायत सदस्य श्रेयस चौधरी व अंगणवाडी सेविका अलका

चौधरी तसेच अंगणवाडी मदतनीस पदमाबाई वानखडे व ग्रंमपचय कर्मचारी बाळु भाऊ

काळे सहित शाळेतील शिक्षक,विद्यार्थी तसेच गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/vanadev-yehe-srimad-bhagwat-finished-arogya-shibir/

Related News