माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार

माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार

ऑनलाईन प्रतिनिधी |

जंगलात घडणाऱ्या जनावरांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील,

पण एका माकडाच्या टोळक्यांनी ‘गँगवॉर’सारखी भीषण झटापट केल्याचा

Related News

थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत दिसते की, शेकडो माकडांचे दोन गट एकमेकांवर तुटून पडतात,

अगदी जणू काही एखाद्या चित्रपटातील गँगवॉरचा सीन उभा केला असावा, असे दृश्य घडले.

या माकडांच्या झटापटीदरम्यान त्यांनी मोठ्याने किंचाळत एकमेकांवर जोरदार हल्ले केले.

सामान्य लोकही झाले चकित, रस्त्याच्या कडेला थांबून केली चित्रीकरण

ज्या ठिकाणी ही झटापट घडली तेथे आजूबाजूला मोठमोठे डोंगर असून, त्या पार्श्वभूमीमुळे हे दृश्य अधिकच थरारक वाटत होते.

लोक रस्त्याच्या कडेला थांबून या घटनेचे व्हिडिओ शूट करत होते. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Read Also : https://ajinkyabharat.com/wife-mahanichi-karrch-karch-chin-navunarch-307-kalmanth-gunha/

Related News