माहूर दर्शनाहून परतताना भाविकांच्या वाहनाला अपघात

दोन

दोन ठार सात जण जखमी

माहूर येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा

अपघात झाला. ही घटना वाशिम पुसद मार्गावर मारवाडी

Related News

फाट्याजवळ घडली आहे. ईरटीगा गाडीचा अंदाज

चुकल्याने गाडी खोल दरीत कोसळली असून गाडीतील

दोन जण जागीच ठार झाले तर सात जण गंभीर जखमी

झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वाशिमच्या विविध

रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व मृतक तथा जखमी हे

नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. माहूरच्या देवीच्या

दर्शनाहून परतताना हा अपघात झाला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/statewide-movement-of-contractors-in-maharashtra/

Related News