Madhuri Dixit: नुकत्याच एका मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षित ही पती, डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत पोहोचली होती.
त्यावेळी त्यांनी एक टॉप सिक्रेट सांगितले आहे. आता नेमकं ते काय म्हणाले? चला जाणून घेऊया…
जयपूरमध्ये आयोजित IIFA अवॉर्ड्स 2025 मध्ये अनेक बडे स्टार्स उपस्थित होते.
Related News
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शानदार दोन गोलांनंतर एका भारतीय चाहत्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्टेडियममध्ये ठेवून प्रार्थना केल...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट? Viral Video मागील धक्कादायक सत्य समोर; 'फॅक्ट चेक'मध्ये मोठा खुलासा
Vaibhav Sooryavanshi Girlfriend Viral Video Fact Check: भारतीय क्रिके...
Continue reading
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत या कार्यक्रमाला हजेरी लावली.
पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने न्यूज9ने माधुरी आणि तिचे पती डॉ.नेने यांच्याशी खास बातचीत केली.
यावेळी डॉ. नेने आणि माधुरी यांनी भारतीय चित्रपटात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)च्या वापराविषयी चर्चा करताना दिसले.
डॉ. नेने यांनी सिनेमात एआय वापरण्याचे फायदेही सांगितले.
माधुरी दीक्षितने AI वर आपले मत मांडताना सांगितले की, ‘ही फक्त सुरुवात आहे.
ते कलाकारांची जागा घेतील असे जे लोक म्हणतात त्यावर मला विश्वास बसत नाही.
मला वाटतं हे व्हायला अजून बराच वेळ लागणार आहे.’ माधुरी हेही म्हणाली की AI इतर अनेक गोष्टी करू शकते
हे तितकेच खरे आहे. श्रीराम नेने म्हणाले की, आम्ही त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहोत.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही रचनात्मकतेला रिप्लेस करत आहात.
श्रीराम नेने म्हणाले की, ‘जर कलाकारांचे डुप्लिकेट लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) द्वारे तयार केले जाऊ शकतात,
तर ते त्यांच्याइंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (IP) द्वारे देखील पैसे कमवू शकतात. तुम्ही विचार करा जर माधुरीने एका वर्षात
१० सिनेमांमध्ये काम केले आणि तिने हे सगळे काम एकदाच केले तर… आणि तिने प्रत्येक सिनेमासाठी पैसे घेतले आहेत.
अमेरिकेमध्ये अनेक लेखक याविषयी लेख लिहिताना दिसतात. आता लोक स्क्रिप्ट री-राइटिंगसाठी चॅट GPT चा वापर करत आहेत.
यामुळे कामाची कार्यक्षमता वाढेल. आमची फिल्म कंपनी आहे.
आम्ही एक चित्रपट नेटफ्लिक्सला आणि दुसरा चित्रपटगृहांना विकला आहे.
जर आपण एकत्र आणि चांगले काम केले तर लेखकांना रि-राइट करण्यासाठी सोपे होईल.’
‘याला घाबरण्याची गरज नाही’
‘मला नाही वाटत याला घाबरण्याची गरज आहे. मला वाटते आपण या गोष्टीला आपलेसे करायला हवे.
विचार करा जर आम्ही चांगले काम करण्यासाठी किंमत कमी केली
तर कलाकारांना पैसे कमावण्यासाठी अनेक मार्ग उपस्थित होतील,’ असे डॉक्टर नेने म्हणाले.
Read more news here :
https://ajinkyabharat.com/phulanpasoon-build-sangdhiti-sendriya-color-pardhat-khupach-sopi/