LSG vs DC : IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला एक विकेटने हरवलं.
या मॅचनंतर लखनऊ फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयनका आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये मैदानावर चर्चा झाली.
त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. क्रिकेट फॅन्स याची तुलना मागच्यावर्षी केएल राहुल सोबत झालेल्या संभाषणाशी करत आहेत.
Related News
मोठा निर्णय! Bangladeshi Illegal Immigrants आता राज्यात आळा बसणार
राज्यात बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकार...
Continue reading
लम्पी आजाराचा कहर; आठ गाईंचा मृत्यू, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन येथे लम्पी आजार...
Continue reading
मूर्तिजापूरमध्ये भव्य अध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगरपालिकेच्या गोयनका नगर परिसरातील गजानन महाराज वाटिका सभागृहामध्ये भव्य अध्यात्मिक बाल
Continue reading
'एक दीवाने की दीवानियत' : ९०च्या दशकातील ‘टॉक्सिक लव्ह’ची पुनरावृत्ती?
मुंबई – अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री सोनम बाजवा यांचा नवा चित्रपट एक दीवाने की दीवानियत नुकताच प...
Continue reading
जोगेश्वरीतील उंच इमारतीत भीषण आग! JNS बिझनेस सेंटर धगधगले; लोक टॉप फ्लोअरवर अडकले, बचावमोहीम सुरू
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा भीषण आग; सकाळी १०:५० वाजता लागली आग, सुदैवान...
Continue reading
AUS vs IND : रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी, Adelaide मध्ये ‘दादा’गिरी संपवली, मोठा रेकॉर्ड ब्रेक
रोहित शर्मा : ‘दादा’गिरी संपवणारा हिटमॅन
Adelaide ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्रींनी प्रेरित आधुनिक मांगटीका डिझाइन्स: आलिया भट्टपासून कृति सानोनपर्यंत, तुमच्या लग्नासाठी ट्रेंडिंग स्टाईल
आधुनिक बॉलीवूड स्टाईलमध्ये प्रेरित सुंदर मांगटीका ड...
Continue reading
शेअर बाजार LIVE अपडेट्स: सेन्सेक्स ७३० अंकांनी झेपावला, निफ्टी २६,०५० वर; IT, FMCG आणि PSU बँकांमध्ये तेजी
मुंबई : गुरुवा...
Continue reading
आईच्या सांगण्यावरून...; प्लास्टिक सर्जरीबद्दल जान्हवी कपूरचा खुलासा, सांगितलं मोठं सिक्रेट
मुंबई :
Continue reading
प्राजक्ता कोळीचा 'जादुई' ४-घटकांचा DIY स्क्रब: चमकदार त्वचेसाठी स्वस्त आणि नैसर्गिक उपाय
प्राजक्ता कोळीचा लोकप्रिय यूट्यूबर आणि अभिनेत्री, आपल्या नै...
Continue reading
नीरज चोप्राचामानद लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मान
भारताचा सुप्रसिद्ध धावपटू आणि भालाफेक विशारद नीरज चोप्रा यांना नुकतीच त्यांच्या उल्लेखनीय कारकीर्दीसाठी व ...
Continue reading
प्रसिद्ध गायक लकी अली यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार ट...
Continue reading
IPL 2025 चा चौथा सामना खूपच रोमांचक ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायट्ंस यांच्यात
विशाखापट्टनम येथे झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला.
एकवेळ लखनऊची टीम सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण अखेरीस त्यांचा एक विकेटने पराभव झाला.
लखनऊने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचा टार्गेट दिलं होतं. DC ने 65 रन्सवर 5 विकेट गमावले होते.
पण त्यानंतर सामना पूर्णपणे फिरला. लखनऊला आपलं टार्गेट डिफेंड करता आलं नाही.
या सामन्यानंतर असं काही घडलं की, ज्याने सगळ्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर फ्रेंचायजी मालक संजीव गोयनका मैदानावर दिसले.
संजीव गोयनका मागच्या सीजनच्यावेळी सुद्धा चर्चेत होते. LSG च्या पराभवानंतर मैदानातच त्यांचा कॅप्टन
केएल राहुल बरोबर वाद झाला होता. यावेळी ते पंतला काहीतरी सांगताना दिसले.
दोघांमध्ये काहीवेळ बोलणं झालं. टीमचे हेड कोच जस्टिन लँगर सुद्धा या चर्चेमध्ये दिसले.
या चर्चेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
केएल राहुल लखनऊपासून का वेगळा झाला?
2024 आयपीएल सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन होता.
सनरायजर्स हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर संजीव गोयनका यांनी केएल राहुलला सुनावलं होतं.
या प्रकाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. त्यानंतर बातमी आलेली की,
केएल राहुल आणि संजीव गोयनका यांच्यात सर्वकाही आलबेल नाहीय. त्यानंतर आता
चालू असलेल्या सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सपासून वेगळा झाला.
आशुतोष शर्माची स्फोटक इनिंग, मॅच फिरली
लखनऊने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 209 धावा केल्या.
निकोलस पूरनने सर्वाधिक 75 आणि मिचेल मार्शने 72 धावांची खेळी केली. डेविड मिलरने 27 धावांच योगदान दिलं.
प्रत्युत्तरात दिल्लीच्या टीमने 6.4 ओव्हर्समध्ये 65 धावांवर 5 विकेट गमावलेले.
त्यानंतर आशुतोष शर्मा एक स्फोटक इनिंग खेळला. त्याने 31 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावत दिल्लीच्या टीमला विजय मिळवून दिला.