अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापुर मार्गावरील हेरिटेज हॉटेलमध्ये लग्नसमारंभ पर्ससह
2 लाख 43 सोन्याचे दाग दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी समोर आली.
दरम्यान, अकोल्याच्या जुने शहरातील हॉटेल हेरिटेज मध्ये एका लग्न समारंभमध्ये चोरी करतानाचा अज्ञात
Related News
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
चोरट्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला. या दरम्यान, फिर्यादी राहुल खेळकर यांच्या नातेवाईक प्रतिभा
रवींद्र सुर्वे या महिलेने पर्स नवरदेव आणि नवरीच्या सोप्या च्या बाजूला ठेवली होती.
यादरम्यान महिला त्या लग्न विधीच्या मंचावर वधू-वरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी गेल्यानंतर एका अज्ञात
चोरट्यान संधीचा फायदा घेत फिर्यादी महिलेच्या नातेवाईकाची पर्स लंपास केली.
पर्समध्ये 50 ग्रामचे सोन्याची पोत, एक मोबाईल, एक सोन्याची नथ आणि 80 हजार रोख असा एकूण
2 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला.
या दरम्यान घटनास्थळी स्थानिक जुने शहर पोलिसांनी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.
पुढील शोध सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे जुने शहर पोलीस करीत आहेत.
Read Also :https://ajinkyabharat.com/landless-shetamjurachaya-mulachi-matrinagatha-akotchaya-anand-bhatkarchi-indian-new-officer/