शेतकरी कर्जमुक्त करा, उद्धव ठाकरेंची मागणी
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा,
Related News
MTV Splitsvilla 16 Episode 39 LIVE: आयडियल मॅचचा महात्विस्ट! कम्पॅटिबिलिटी क्विझ कोण जिंकेल? ड्रामा शिगेला
MTV Splitsvilla 16 : Pyaar Ya P...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 Elimination : आधी संस्कृती, नंतर संकेत… आता आणखी एक वाइल्ड कार्ड बाहेर? सोशल मीडियावर चर्चांना ऊत
Bigg Boss Marathi 6 ...
Continue reading
बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या कटाच्या आरोपाने खळबळ; गुन्हा दाखल, राजकारण तापलं
अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसमध्ये भूकंप – 7 नगरसेवकांचे थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांची कडक कारवाई
राज्यातील काँग्रेस पक्षात मोठी घडामोड घडली आहे. ज...
Continue reading
शिवसेनेच्या उपाध्यक्ष आणि विधानसभेतील महिला आमदार नीलम गोऱ्हे यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपांमध्ये सांगितले होत...
Continue reading
मुंबई – उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आरक्षित तिकीट केंद्र...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चेहरा म्हणजे शिव ठाकरे, जो 'बिग बॉस मराठी'चा विजेता म्हणून ओळखला जातो. त्यान...
Continue reading
नागपूर: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरण अजून चर्चेत असतानाच, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे न...
Continue reading
20 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर झेपावला; ब्लू क्लाउड सॉफ्टटेकला सरकारकडून पहिली मोठी ऑर्डर
शेअर बाजारात नेहमीच कमी किमतीचे पेनी स्टॉक्स गुंतवणूक...
Continue reading
Dhurandhar: The Revenge : रणवीर सिंगच्या भावनिक सीनने आलिया भट्ट झाली भारावली
बॉलिवूड अभिनेत्री Alia Bhatt हिने नुकताच Dhurandhar: The Rev...
Continue reading
विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा.
त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना आणा.
महिला-पुरुष भेदभाव करू नका अशी मागणी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेत केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की,
राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जातो
आणि पंचतारांकित शेती करतो.
विशेषतः अमावस्येला वेगळे पिक घेतात हे आम्ही ऐकलंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यावर घणाघात करत राज्यात सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करतायेत.
१० हजार २२ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.
घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही.
पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही. चित्रविचित्र गोष्टी राज्यात सुरू आहेत.
त्यामुळे डबल इंजिन सरकार आलंय,
कसंबसं एनडीएचं सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आलंय.
नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी २ लाखांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती.
त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून
निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा असं त्यांनी म्हटलं.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील कर्जमुक्तीची घोषणा अद्याप पूर्ण झाली नाही.
नुसत्या घोषणा करू नये. अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा.
मंत्र्यांना इतर कामे बरीच आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही.
जनतेचा वाली कोणी राहिला नाही.
ज्याप्रमाणे मध्य प्रदेशात लाडली बहना अशी योजना आहे
तशी राज्यात लाडकी बहीण योजना आणतायेत.
मुली मुलांमध्ये भेदभाव करू नका, मुलींप्रमाणेच मुलांनाही योजना आणा.
पोलीस भरतीत साडे सतरा हजार जागांसाठी लाखो अर्ज आलेत.
भरतीसाठी आलेल्या तरुणांना राहण्याची व्यवस्था नाही.
अनेक ठिकाणी सोयीसुविधा नाहीत.
बेकारी वाढत चालली आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/sam-pitroda-once-again-appointed-as-overseas-congress-chief/