कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
“नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!” म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पडला.
Related News
एअर फ्रायरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखे टेस्टी कबाब! कमी तेलात तयार होतील 'हे' 6 स्वादिष्ट प्रकार
कबाब म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी असो ...
Continue reading
31 वर्षांनंतर फेडलं कर्ज! Google Maps आणि Gemini AI ने 1200 किमी दूर मित्राचा शोध; प्रेरणादायी घटना
केरळमधील मोहम्मद इस्माईल यांनी 31 वर्षांपूर्वी...
Continue reading
रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी पिण्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या फायदे, बनवण्याची पद्धत आणि तज्ज्ञ काय सांगतात
वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. क...
Continue reading
शिलाँगमधील एका होमस्टेमध्ये राहिलेल्या पर्यटकावर तोडफोड, मारहाण, नियमांचे उल्लंघन आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. व्हिडिओ सोशल मीड...
Continue reading
व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ झालेल्या भीषण स्पीडबोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. केरळमधील ए.सी. थॉमस आणि लोवेनी थॉमस या दाम्पत्याचाह...
Continue reading
उरलेल्या भाताचं काय करायचं? फेकून देऊ नका; 'या' 5 झटपट, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी नक्की करून पाहा
अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर भात उरतो आणि द...
Continue reading
Railway News: चालत्या ट्रेनमधील 'हनिमून' वादानंतर आता सलून कोचमध्ये पूजा; व्हायरल व्हिडीओवर रेल्वेचं स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
चालत्या ट्रेनमधील फर्स्ट एसी कोच फुलांनी सजवून
Continue reading
कोल्हापुरात धक्कादायक घटना! ५२ हजारांचा पाळणा, बारशाची तयारी अन् महिनाभराच्या चिमुकलीच्या आईचा मृत्यू; सासरच्या छळाचा गंभीर आरोप
कोल्हापूर शहरातील र...
Continue reading
राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंचीही नितीन गडकरींवर टीका; "रस्त्यांवरील खड्ड्यांकडे लक्ष द्या", सरकारवरही साधला निशाणा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठ...
Continue reading
Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा जाहीर पाठिंबा; "हा राजकारणाचा नव्हे, देशाच्या भवितव्याचा प्रश्न"
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Continue reading
Property Rights: पालकांच्या मालमत्तेवर मुलांचा सरसकट अधिकार नाही; या 4 कारणांमुळे होऊ शकते बेदखली
अनेकदा समाजात असा समज असतो की, मुलांना त्यांच्या आई-वड...
Continue reading
विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधातील तक्रारीनंतर नवा वाद; सुनेवर 13 बॅगा, सोनं-चांदी आणि पैशांच्या मागणीचे आरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाक...
Continue reading
फुटबॉलच्या सामन्यात बक्षीस म्हणून जिवंत बकरी प्रेक्षक गॅलरीत आणल्याचा अनोखा प्रकार समोर
आल्याने प्रेक्षकांपासून पंचांपर्यंत सगळेच चक्रावून गेले.
परिणामी आयोजकांवर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा सध्या रंगतदार स्वरूपात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर खंडोबा तालीम मंडळ आणि संयुक्त बुधवार पेठ यांच्यात अंतिम लढत रंगली होती.
प्रेक्षकांची गॅलरी खचाखच भरलेली असताना, बुधवार पेठच्या एका जल्लोषी
समर्थकाने आपल्या टीमसाठी बक्षीस म्हणून चक्क जिवंत बकरीच घेऊन गॅलरीत हजेरी लावली!
खेळ थबकला, पंचही गोंधळले
बकरी पाहताच प्रेक्षकांमध्ये हशा आणि गोंधळाचं वातावरण तयार झालं.
काही क्षणांसाठी सामना थांबवावा लागला. आयोजकांनाही परिस्थिती हाताळण्यात अडचणी आल्या.
हा प्रकार फुटबॉलच्या नियमबाह्य असल्याने कोल्हापूर स्पोर्ट्स
असोसिएशनने त्वरित दखल घेत स्पर्धा संयोजक बालगोपाल तालीम मंडळ यांच्यावर ₹५,००० चा दंड ठोठावला.
फुटबॉलचा जल्लोष की गोंधळ?
कोल्हापूरमध्ये फुटबॉल ही केवळ एक स्पर्धा नसून, संस्कृतीचा भाग मानली जाते.
९० वर्षांची ही परंपरा आजही उत्साहात सुरू आहे. मात्र,
उत्साहाच्या भरात केलेल्या अनोख्या प्रकारांनी आता संयोजनावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
हाणामारीचीही पार्श्वभूमी
या विचित्र घटनेआधी काही दिवसांपूर्वी पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी
तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यात वाद विकोपाला जाऊन थेट हाणामारीत रूपांतर झाला होता.
पोलिसांना हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. त्यामुळे सध्या स्पर्धांमध्ये शिस्तीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rajkotamadhyaye/