इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |

इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर

मध्यप्रदेशातील इंदूर शहरात ३१ मेपासून सुरू झालेल्या मेट्रो सेवेला

प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

उद्घाटनाच्या निमित्ताने पहिल्या आठवड्यात महिला-पुरुष

Related News

कोणालाही मोफत प्रवासाची संधी देण्यात आली आहे.

आतापर्यंत एक लाखांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

मात्र रविवारपासून (८ जून) प्रवासासाठी किमान ५ रुपये भाडं आकारलं जाणार आहे.

केवळ ५.९ किमी लांबीचा मार्ग सध्या सुरु असून, दररोजच्या फेऱ्यांची

संख्या ५० वरून १०० करण्यात आली आहे.

यापुढील टप्प्यात ३१.३२ किमी लांबीचा मेट्रो कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे,

ज्यात एलिव्हेटेड आणि भूयारी मार्गाचा समावेश असेल.

Read Also :
https://ajinkyabharat.com/182-banana-banana-blood-donation/

Related News