महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष आणि अकोला जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्याप्रकरणात अकोट सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने १ जुलै २०२६ रोजी या प्रकरणातील चार फरार आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी केले असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे तसेच मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणातील फरार आरोपींमध्ये बदरुजमा संजय बोडखे फाजील खान आणि फारुख खान यांचा समावेश आहे. न्यायालयाने पोलिस प्रशासनाला सर्व आरोपींना तातडीने अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच आरोपींविरुद्ध उद्घोषणा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून निश्चित मुदतीत त्यांनी न्यायालयात हजर न झाल्यास त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
हिदायत पटेल हे अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या हत्येनंतर राज्यभर या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे फरार आरोपींवरील कायदेशीर कारवाईला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांवरील अटकेची जबाबदारीही अधिक वाढली आहे.
Related News
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
17 हजार फुटांवर विमान अचानक खाली झेपावलं; कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूने हल्ला, मुंबईच्या कॅप्टनने उधळला मोठा कट
फ्लायदुबईच्या दुबई ते तेल अवीव या विमानप्रवासात बुधवारी (30 सप्टेंबर) ...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद; शौर्याला सलाम, म्हणाले—भारताला तुमचा अभिमान
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद : दुबईहून तेल अ...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
‘तुम्ही साले… कसले बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार?’; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप ऊर...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
Flydubai विमान हल्ला प्रकरणी इराणचा खळबळजनक दावा; ट्रम्प-नेतान्याहूंच्या वक्तव्यांमुळे वाढला संभ्रम
Flydubai Flight Attack: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या Flydubai विमानातील धक्कादाय...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/chetan-dalvins-shocking-revelation-about-marathi-industry-after-6-years-of-brain-stroke/