मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगातून बाहेर आलेल्या हेमंत सोरेन यांनी
गुरुवारी झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी चंपाई सोरेन यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते.
Related News
अशोक खरात प्रकरणात ईडीचे 3 हजार पानी आरोपपत्र; 42.88 कोटींच्या कथित गैरव्यवहारांचा दावा, पत्नीचाही आरोपी म्हणून उल्लेख
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
भूषण स्टीलचे माजी MD नीरज सिंघल यांच्याशी संबंधित 56 हजार कोटींच्या कथित बँक घोटाळ्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. 36 बँका, ED, CBI तपास, टाटा स्टील अधिग्र...
Continue reading
झारखंडमध्ये 26 हजार शिक्षक भरती प्रक्रियेदरम्यान काही शिक्षकांना नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर अवघ्या 24 तासांत निवृत्त व्हावे लागले, तर काही शिक्षक आध...
Continue reading
मुंबईसह गुजरातमधील विविध शहरांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी आणि समन्वित कारवाई करत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि आंतरराष्ट्री...
Continue reading
दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सोमवारी सकाळपासून मोठी खळबळ उडाली, जेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आम आदमी पक्षाचे (AAP) नेते दीपक सिंगला आणि त्यांच्या निकटव...
Continue reading
नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरातने 65 बनावट बँक खात्यांद्वारे 52 कोटी रुपये काढल्याचा मोठा खुलासा. विदेशात पळून जाण्याचा प्लॅन पोलिसांनी उधळला. वाचा संपूर्ण प्रकरण.
नाशिक जिल्ह्याती...
Continue reading
5 तासांची SIT चौकशी, आता ED ची एन्ट्री; भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात मोठी खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकच्या कथित भोंदू बाबा
Continue reading
BJP नेत्याचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिस तपास सुरू
झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष ...
Continue reading
IND vs SA : पहिल्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचं सावट, रांचीतील हवामानाचा अंदाज
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच रोमांचक ठरते. गेल्...
Continue reading
बिर्सा मुंडा जयंती 2025: उल्गुलानपासून आधुनिक आदिवासी चळवळी आणि वन रक्षकांपर्यंत
आज भारतातील आदिवासी नेते, स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक सुधारकांपैकी ए...
Continue reading
पावसाचा इशारा महाराष्ट्र आणि इतर राज्यांसाठी: IMDने ९ ते १३ नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. थंडीही वाढण्याची शक्यता – पहा संपूर्ण अपडेट.
...
Continue reading
सोरेन यांचे वडील आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सुप्रीमो शिबू सोरेन,
त्यांची आई रुपी सोरेन, पत्नी कल्पना सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील
आघाडीचे वरिष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना २८ जून रोजी
झारखंड उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.
आंचल जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.
१३ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती.
त्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल गेल्या आठवड्यात जाहीर केला.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडची सूत्रं
हाती घेतील अशी चर्चा सुरू झाली होती, जी आता खरी ठरत आहे.
चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत सोरेन
आता झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
Read also: https://ajinkyabharat.com/hathras-bargadya-tutun-pulfat-ghuslya/