नवी दिल्ली : हरयाणामध्ये आज मतमोजणी सुरू आहे. हरियाणात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज काही तासांत लागणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनी उत्साही झालेल्या काँग्रेसला राज्यात १० वर्षांनंतर सरकार स्थापन करण्याचा विश्वास आहे. त्याचवेळी भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा करत आहे. नवीन सरकारसाठी ५ तारखेला मतदान झाले. लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातील पहिली मोठी थेट लढत आहे. दरम्यान या लढाईत भाजप आघाडीवर आहे. तर ज्या उमेदवारासाठी भारताचा स्टार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने प्रचार केला तो उमेदवार सध्या पिछाडीवर आहे.
हरयाणामध्ये तोशम मतदारसंघात भाजपच्या श्रुती चौधरी विरुद्ध कॉँग्रेसचे ,अनिरुद्ध चौधरी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सध्या त्या जागेवरून भाजपच्या श्रुती चौधरी या आघाडीवर आहेत. तर विशेष बाब भारतीय क्रिकेट संघातील एक माजी खेळाडू व स्टार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने तोशम मतदारसंघात अनिरुद्ध चौधरी यांचा प्रचार करताना दिसून आला होता.तोशम मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण असा सामना सुरू आहे. या एकाच जागेवर बहीण आणि भाऊ दोन वेगळ्या पक्षांकडून लढत आहेत. तोशममध्ये अनिरुद्ध चौधरी आणि श्रुती चौधरी यांच्यात कडवी लढत होताना दिसून येत आहे. दरम्यान कॉँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांचा प्रचार वीरेंद्र सेहवागने केला होता. दरम्यान वीरेंद्र सेहवागने अनिरुद्ध चौधरी यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला होता.
Related News
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
आमदारांना कार, इंधन, ड्रायव्हरसाठी दरमहा 75 हजार; मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्या एका निर्णयाची जोरदार च...
Continue reading
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? शिंदेंना आणखी एक मंत्रिपद मिळणार; धर्मेंद्र प्रधानांचीही पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता
केंद्रातील राजकीय वर्तुळातून सध्या मोठी बातमी समोर येत आ...
Continue reading
2029 आधीच पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा बाजार उठेल; संजय राऊत यांचा घणाघात
अमित शाहांच्या दौऱ्यावरून भाजपला इशारा; मोदी-शाह, टिळक कुटुंब आणि भाजपवर राऊतांचा जोरदार निशाणा
ठाकरे गटाचे...
Continue reading
राहुल गांधींच्या त्या शब्दांनी भाजप संतापला! अनुराग ठाकूरांचा हक्कभंग प्रस्ताव; खासदारकी धोक्यात की केवळ राजकीय दबाव? NEET-UG पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन...
Continue reading
Anti Paper Leak Bill : रस्त्यावरच्या लढाईनंतर आज संसदेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित मोठा निर्णय? पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी तयारी
देशातील परीक्षा व्यवस्थेवर ...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान राजीनाम्यानंतर प्रथमच संसदेत; सत्ताधारी खासदारांनी स्वागतासाठी केली गर्दी, विरोधकही आक्रमक
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा; संसदेच्य...
Continue reading
लोकसभा-राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ; घोषणाबाजीमुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित
नीट पेपरफुटी, विद्यार्थी आंदोलन आणि परीक्षा सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर संसदेत जोरदार राजकी...
Continue reading
पेपर अँटी-लीक विधेयक आज संसदेत; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारची मोठी कसोटी
पावसाळी अधिवेशनात परीक्षा व्यवस्थेवर निर्णायक चर्चा; पेपरफुटी रोखण्या...
Continue reading
CJP आंदोलनावर कंगना रणौतचा जोरदार हल्ला; "सरकार कसं चालवायचं हा आमचा अधिकार"
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापल...
Continue reading
सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा वॉकआउट; तृणमूल आणि शिवसेना खासदारांच्या मान्यतेच्या मुद्द्यावरून दिल्लीत राजकीय वातावरण तापले
संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूम...
Continue reading
6 खासदारांच्या विलिनीकरणावरून संजय राऊत आक्रमक; एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा, 'ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल'
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील...
Continue reading
अनिरुद्ध चौधरी यांना प्रशासन चालवण्याचा अनुभव आहे. त्यांनी जनतेला जी वचने दिली आहेत, ती ते नक्कीच पूर्ण करतील. त्यामुळे अनिरुद्ध चौधरी जर का तोशममध्ये विजयी झाले तर ते जनतेला निराश करणार नाहीत, तर चांगले काम करतील असे भाष्य वीरेंद्र सेहवागने केले होते. मात्र सध्या स्थिती पाहता वीरेंद्र सेहवागने अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी प्रचार केला होता, ते सध्या हरयाणाच्या तोशम मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.