Gold-Silver Price Today: १६ मे २०२५ रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण;

Gold-Silver Price Today: १६ मे २०२५ रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण;

१६ मे २०२५ रोजी भारतात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाइटनुसार,

२४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ९२,३६५ रुपये इतका आहे,

Related News

जो मागील बंद दर ९३,८५९ रुपयांपेक्षा कमी आहे. चांदीचाही दर

९६,४०० रुपयांवरून ९४,५७२ रुपये प्रति किलो इतका घसरला आहे.

कॅरेटनुसार आजचे सोने दर (प्रति १० ग्रॅम):

  • 999 (२४ कॅरेट): ₹92,365

  • 995: ₹91,995

  • 916 (२२ कॅरेट): ₹84,606

  • 750 (१८ कॅरेट): ₹69,274

  • 585 (१४ कॅरेट): ₹54,034

चांदी (९९९ शुद्धता): ₹94,572 प्रति किलो

शहरानुसार आजचे २२K, २४K आणि १८K सोने दर (प्रति १० ग्रॅम):

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट १८ कॅरेट
मुंबई ₹86,090 ₹93,920 ₹70,440
दिल्ली ₹86,240 ₹94,070 ₹70,560
कोलकाता ₹86,090 ₹93,920 ₹70,440
चेन्नई ₹86,090 ₹93,920 ₹70,940
लखनऊ ₹86,240 ₹94,070 ₹70,560
अहमदाबाद ₹86,240 ₹94,070 ₹70,560
हैदराबाद ₹86,090 ₹93,920 ₹70,440
बेंगळुरू ₹86,090 ₹93,920 ₹70,440
नोएडा ₹86,240 ₹94,070 ₹70,560
चंदीगड ₹86,240 ₹94,070 ₹70,560

सोने शुद्धतेनुसार माहिती:

  • २४ कॅरेट सोने: 99.9% शुद्ध (परंतु ज्वेलरीसाठी योग्य नाही)

  • २२ कॅरेट: 91.6% शुद्ध – दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरले जाते

  • १८ कॅरेट: 75% शुद्ध

  • १४ कॅरेट: 58.5% शुद्ध

  • ९ कॅरेट: 37.5% शुद्ध

तुम्ही ज्या कॅरेटचं सोने खरेदी करता, त्यावरून त्याची शुद्धता ठरते.

दागिने प्रामुख्याने २२ कॅरेट सोन्याचे बनवले जातात कारण त्यात मजबुती असते.

आजच्या घटलेल्या दरामुळे सोनं खरेदीसाठी चांगली संधी आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/baisaheb-thakaranchi-shiv-sena-ek-loafar-kade-dili/

Related News