Gold Rate Today: आज पुन्हा महाग झाले सोन्याचे दर, 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील इतके पैसे!

Gold Rate Today: आज पुन्हा महाग झाले सोन्याचे दर, 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील इतके पैसे!

आज सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया.

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा चमक पाहायला मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. आयात शुल्कांबाबत अमेरिकेच्या

Related News

धोरणांमुळं सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे.

त्याचबरोबर डॉलरच्या सततच्या घसरणीमुळंही त्याचा परिणाम सोन्याच्या दरावरदेखील होत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोन्याचा भाव वाढला आहे. चांदीच्या किंमतीदेखील वधारल्या आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCXवर आज सोनं आणि चांदीच्या दराने उसळी घेतली आहे.

एक्सचेंजवर आज सोन्याच्या वायदा 240 रुपयांनी वधारला आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचा दर 87,500 रुपयांवर पोहोचला आहे.

मागील आठवड्यात 89796 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत हा दर स्थिरावला होता. सोन्या प्रमाणेच चांदीच्या दरातही तेजी आल्याचे पाहायला मिळतेय.

MCXवर चांदीचा मे महिन्याचा वायदा 460 रुपयांनी वधारून 97,954 रुपये

प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर याचा रेकॉर्ड हाय 104072 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.

 

Related News