Gold Price : सोन्याच्या दरानं गाठला नवा विक्रम! 10 ग्रॅम सोन्याासठी मोजावे लागतात 91250 हजार रुपये

Gold Price : सोन्याच्या दरानं गाठला नवा विक्रम! 10 ग्रॅम सोन्याासठी मोजावे लागतात 91250 हजार रुपये

Gold Price : सोन्याच्या दरानं (Gold Price) पुन्हा एकदा नवीन विक्रम गाठला आहे.

दिल्ली एनसीआरच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे.

Gold Price : सोन्याच्या दरानं (Gold Price) पुन्हा एकदा नवीन विक्रम गाठला आहे.

Related News

परदेशातील मजबूत ट्रेंडमध्ये स्टॉकिस्ट आणि किरकोळ विक्रेत्यांनी सतत खरेदी केल्यामुळं,

दिल्ली एनसीआरच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे.

सध्या तिथं प्रति 10 ग्रॅम सो्यासाठी 91,250 रुपये मोजावे लागत आहेत.

गेल्या ट्रेडिंग सत्रात सोने 90750 रुपयांवर बंद झाले होते.

ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याची

किंमत 500 रुपयांनी वाढून 91,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.

सोन्यानं दराची नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. 18 मार्च रोजी 99.9 टक्के शुद्धता असलेल्या

या मौल्यवान धातूची किंमत 90,750 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर 99.5 टक्के शुद्धतेचे सोने 450 रुपयांनी

वाढून 90,800 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहे.

जे आधीच्या सत्रात 90,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने एक चांगला पर्याय

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच देशांतर्गत बाजारात नवीन विक्रम निर्माण केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळं, अमेरिकेतील मंदीची भीती आणि

भू-राजकीय अनिश्चिततेमुळं सोने सुरक्षित गुंतवणुकीसाठी एक आकर्षक पर्याय राहिला आहे.

याशिवाय अलीकडील कमकुवत अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीनेही या वर्षी

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अनेक वेळा व्याजदरात कपात करेल, ज्यामुळे सोन्याला आणखी आधार मिळेल.”

चांदीचा भाव 1,02,500 रुपये प्रति किलोवर स्थिर झाला आहे. जो ऐतिहासिक उच्चांक आहे.

पश्चिम आशियातील अस्थिरता आणि चीनच्या अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन योजनांमुळं सोन्याच्या सुरक्षिततेची मागणी वाढत आहे.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदीच्या वाढत्या भीतीमुळे सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

Related News