अकोट: महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा १७ नोव्हेंबर रोजी दुबई येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्तिकी वद्य त्रयोदशीच्या तिथीला आलेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील वारकरी भाविक दुबई दौऱ्यावर होते.
सोहळ्याचे औपचारिक आयोजन ह. भ. प. गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले, त्यानंतर संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथ व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाविकांनी भक्तीभावाने आरती केली तर प्रा. माया म्हैसने यांनी पसायदान केले.
वारकऱ्यांनी “हे विश्वचि माझे घर” या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणीप्रमाणे आपल्या अध्यात्म व संस्कृतीचे जतन करत, पारंपरिक वारकरी पोशाखात हा सोहळा साजरा केला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील भाविकांसह विदेशी पर्यटकांनीही हजेरी लावली, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक लक्षवेधी ठरला.
Related News
मुंबई मेट्रोचा 5 मोठा फायदा! वारणा स्टॉलमुळे शेतकऱ्यांच्या दुग्धजन्य उत्पादनांना मिळणार सुवर्णसंधी
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, दुग्...
Continue reading
साईभक्तांसाठी मोठी खुशखबर! पुणे-शिर्डी थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून अधिकृतपणे सुरू
पुणे आणि शिर्डी दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू व्हावी ही अनेक वर्षांपास...
Continue reading
देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याने खळबळ उडाली आहे. काही माशांच्या अंगावर किडे आढळल्याने प्रदूषणाचा संशय व्यक्त होत असून संत तुक...
Continue reading
भारतातील अनोखा जिल्हा; जिथे बंदुकीला देवाचा मान दिला जातो आणि महिलाही करतात नेमबाजीची पूजा
कूर्गमधील ‘कोवी उत्सव’: कर्नाटक राज्यातील कूर्ग (कोडगू) जिल्हा हा आपल्या नैसर्गिक सौंदर्...
Continue reading
जगातील पहिली ग्लोबल दिंडी ठरणार ऐतिहासिक
पंढरपूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाणारी आषाढी वारी आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे. दरवर्षी लाखो व...
Continue reading
रिंगणांचे वेळापत्रक जाहीर : Ashadhi Wari 2026 अंतर्गत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 341 व्या पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे...
Continue reading
‘तुमच्या देशात जाऊन डान्स करा’; कॅनडातील भारतीय महोत्सवावरून वाद, व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संताप
कॅनडातील टोरोंटो शहरात आयोजित करण्यात आलेल्या ...
Continue reading
Surat Bus Accident : 18 तास उलटले, तरी 6 मृतांची ओळख नाही; नातेवाईकांचा संताप, प्रशासनावर गंभीर प्रश्न
सुरतच्या उवा गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघाताने संपूर...
Continue reading
मुंबईचा अभिमान! किर्ती कॉलेजचा अशोक वडापाव जगातील Top 25 Best Sandwiches मध्ये, लंडन-पॅरिसलाही टाकलं मागे
गरमागरम पाव, त्यात खमंग बटाट्याचा वडा, झ...
Continue reading
फॅशनच्या राजधानीत भारतीय संस्कृतीचा ठसा; आयफेल टॉवरसमोर साडीमध्ये रॅम्प वॉक, भारतीय महिलांचा व्हिडीओ व्हायरलफ्रान्सची राजधानी पॅरिस हे शहर जगभरा...
Continue reading
ताजमहालाच्या प्रेमात पडली टिफनी ट्रम्प! अक्षरधामनंतर आग्र्यातील ऐतिहासिक वास्तूचे भरभरून कौतुक; पतीसोबतचे फोटो व्हायरल
आग्रा : अमेरिकेचे राष्ट्रा...
Continue reading
ह. भ. प. गणेश महाराज शेटे परमहंस आंतरराष्ट्रीय यात्रा कंपनीद्वारे चारधाम यात्रेसह भाविक भक्तांना विजय दौऱ्याद्वारे आणतात. दुबईतील या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी संजीवन समाधी सोहळ्याचे विशेष आयोजन केले होते, ज्यामुळे हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी झाला.
read also : https://ajinkyabharat.com/krantisurya-birsa-mundas-life-work-and-tribal-contributions-have-earned-him-significant-recognition-in-schools/