ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा ५ लाखांपर्यंत
ईपीएफओने अॅडव्हान्स क्लेम सेटलमेंटची मर्यादा आता १ लाखावरून ५ लाख रुपये केली आहे.
ही प्रक्रिया करोना काळात सुरू करण्यात आली होती. आता आपत्कालीन परिस्थितीत कर्मचारी अधिक रक्कम त्वरीत काढू शकतील.
एप्रिलमध्ये १९.१४ लाख नवे सदस्य
ईपीएफओच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये १९.१४ लाख नवे सदस्य जोडले गेले असून यामध्ये
Related News
TET Paper Leak 2026: 6 लाख उमेदवारांना मोठा धक्का! दीड कोटींचा पेपरफुटी रॅकेट उघड, भिवंडीत 3 उच्चशिक्षित आरोपी अटकेत
देशभरात 'नीट' परीक्षा गैरव्यवहाराचे प...
Continue reading
FIFA World Cup मधील रोनाल्डो, मेस्सी, नेमार, एम्बापे, यमाल आणि इतर स्टार फुटबॉलपटूंची भन्नाट मराठी नावं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. पाहा 9 ...
Continue reading
रेशन कार्डधारकांसाठी 10 महत्त्वाच्या गोष्टी! e-KYC अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा प्रक्रिया
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA...
Continue reading
अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वॅगनआर कार ट्रकवर आदळल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू. अपघाताचे का...
Continue reading
वर्षभरात NMMT ताफ्यात दाखल होणार 150 बस : 30 नवीन बसांची दमदार भेट! नवी मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर;
नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, क...
Continue reading
फुटबॉलपटूची धाकधूक वाढली! व्हेनेझुएलातील भीषण भूकंपात पत्नी आणि 2 मुलं बेपत्ता; लुकास ट्रेजोची भावनिक पोस्ट व्हायरल
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपा
Continue reading
मुंबईत निसर्गाची जादू! मरीन ड्राइव्हवर झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरलमुंबई म्हणजे वेगवान जीवनशैली, लोकल ट्रे...
Continue reading
IND vs IRE Memes: आयर्लंडने भारताचा 34 धावांनी पराभव करत इतिहास रचला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर चाहत्यांची टीका, सोशल मीडियावर 10 भन्नाट मीम्स व्हायरल. वाचा संपूर्ण बातमी.
Continue reading
अकोला : 24 जूनच्या भीषण वादळात बाहेकर कुटुंबाचे छप्पर उडाले; 3 पत्रे उडून संसार उद्ध्वस्त
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात 24...
Continue reading
हुबेहूब रुपाली चाकणकरच : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. 'Maharashtra Epstein Files' या चित्रपटाचा टीझर आणि त्यामधील कलाकारांचे लूक समोर आल्...
Continue reading
भोपाळमध्ये लग्नाला नकार दिल्यानंतर AI चा वापर करून तरुणीचे बनावट हनीमून फोटो व्हायरल, डोहाळेजेवणाची खोटी निमंत्रणपत्रिका आणि 500 कॅब बुक केल्याचा धक्कादायक ...
Continue reading
राम मंदिरातील 7 कोटींच्या कथित दानचोरीची धक्कादायक Inside Story: CCTV झाकून, वॉशरूममध्ये पैसे लपवून 70 वेळा चोरीचा थरार!देशभरातील कोट्यवधी भा...
Continue reading
१८ ते २५ वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. एकट्या महाराष्ट्रातूनच मोठ्या प्रमाणात सदस्यांची नोंदणी झाली.
ऑनलाइन पैसे काढण्याची सोपी प्रक्रिया
EPFO UAN पोर्टलवर लॉगिन करून ‘Form 31’ भरणे, बँक खात्याचा तपशील,
कारण आणि OTP सादर केल्यावर ३ ते ४ दिवसांत पैसे खात्यात जमा होतात.
कर्मचाऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देणारा EPFO चा महत्वाचा निर्णय!
Read Also : https://ajinkyabharat.com/irctc-chi-bharat-gaurav-tourist-railway-yatra-jyotirlinga-darshanasathi/