बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर काटेपुर्णा बसथांब्याजवळ मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास ट्रॅक्टर आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजूकडून मुर्तिजापूरकडे एमएच ३० बीवाय ९१३२ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून एक युवक जात होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने काटेपुर्णाकडून बोरगाव मंजूकडे येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत अचानक समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच ‘वीर भगतसिंग पथका’चे प्रमुख योगेश विजयकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी युवकाला रुग्णवाहिकेच्या मदतीने त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Related News
अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बिलाखेड गावाजवळ चार महिलांना कारने धडक...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मानसिक आणि शारीरि...
Continue reading
धाराशिवच्या वाशी तालुक्यातील पारा येथील PM श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयाबीन भातामध्ये अळ्या आढळल्याने खळबळ उडाली. FDAने अन्नाचे नमुने जप्त...
Continue reading
कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोड परिसरात भाजप कार्यकर्ता सूरज साखरे याच्यावर भरदिवसा तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी असून पोलिसांनी नाकाबंदी करून त...
Continue reading
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून समुद्रात उतरलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले, तर दोघे बेपत्ता आहेत. पोलिस, अग्निशमन दल आणि...
Continue reading
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शेतकरी कर्जमाफी योजनेचे निकष बदलत आणखी 23 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 56 लाख शेतकरी लाभार्थी ठरणार असून 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक...
Continue reading
अमरावतीतील कार्यक्रमात माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्यसभा निवडणूक, स्वाभिमान, बळवंत वानखेडे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठी वक्तव्ये केली. जाणून घ्...
Continue reading
मोशी दुर्घटना: 83 तासांच्या अथक बचावकार्यानंतर 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू; अजूनही एकाचा शोध सुरू
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण महाराष्...
Continue reading
Apple Vs OpenAI: 5 मोठे आरोप, टेक विश्वात खळबळ; गुप्त तंत्रज्ञान चोरीच्या प्रकरणाने AI क्षेत्र हादरले
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेदरम्यान आता जगातील दोन दि...
Continue reading
2 धडक, एकच थार आणि मोठा संताप! मुंबईतील Hit and Run प्रकरण व्हायरल
थार चालकाचा कारनामा : मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर पुन्हा एकदा बेफाम वाहनचालकाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...
Continue reading
महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 7 सदस्यीय समितीची घोषणा केली. समिती सहा महिन्यांत...
Continue reading
डोंबिवलीत ऑन ड्युटी डॉक्टरला मारहाण, महिला डॉक्टरला धक्काबुक्की; कथित प्रकारानंतर श्रीकांत शिंदेंचा कठोर इशारा
डोंबिवली : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात मंगळवारी घडलेल्या एका ...
Continue reading
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/indapur-kidnapping-shocking-kidnapping-episode-aayi-bhawasmore-taruniche-kidnapping-7-major-shocking-details-revealed/