ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; बोरगाव मंजू परिसरातील घटना
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर काटेपुर्णा बसथांब्याजवळ मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास ट्रॅक्टर आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडल...
