Sanjay Raut Big Statement : चिल्लर प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतोय,
असा सणसणीत, खणखणीत चौकार खासदार संजय राऊत यांनी हाणला.
त्यांनी मराठी भाषेवरील भैय्याजींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
खासदार संजय राऊत यांनी आज राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.
चिल्लर प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतायेत असा खडा सवाल त्यांनी केला.
त्यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत तुफान फटकेबाजी केली. अबू आझमी मुस्लिम असल्याने त्यांना टार्गेट करणे सोपे होते,
पण कोरटकर, सोलापूरकर आणि भैय्याजी जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत
नसल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.
त्यांनी मराठी भाषेवरील भैय्याजींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे लिटमस टेस्ट असल्याचे संकेत त्यांनी दिले.
राऊत काय म्हणाले?
Read more news here : https://ajinkyabharat.com/anil-gaylam-kabutarachaya-bhokat-mhananya-anil-parab-yana-bhajpakadun-sadetod-response/