Chhaava Worldwide Box Office Collection Day 12:
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar) यांचा ‘छावा’ (Chhaava Movie) हा चित्रपट यशाची
शिखरं सर करत आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही विक्की कौशलच्या (Vicky Kaushal)
या ड्रामा पीरियड चित्रपटानं आपली छाप सोडली असून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Related News
नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली
मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३
वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पे...
Continue reading
पुण्यातील इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शैलेश पवार
यांच्यावर महिलेचा छळ आणि गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने...
Continue reading
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित आहेत.
रोहितच्या ओपनिंग जागेसाठी युवा फलंदाज साई सुदर्शनचं नाव चर्चेत आहे.
सुदर्श...
Continue reading
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
कमाईच्या बाबतीत ‘छावा’नं जबरदस्त कामगिरी दाखवली आहे.
त्यामुळेच, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांतच या चित्रपटानं जगभरातील कमाईचा
जादुई आकडा ओलांडला आहे. दुसऱ्या मंगळवारी ‘छावा’नं जागतिक स्तरावर
किती कोटींचा व्यवसाय केला? ते सविस्तर जाणून घेऊयात…
वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये ‘छावा’ची डरकाळी
अनेकदा असं दिसून आलंय की, रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यानंतर चित्रपटांच्या कलेक्शन ग्राफमध्ये घसरण सुरू होते.
पण छावाच्या बाबतीत सध्या तरी असं होताना दिसत नाही. देशांतर्गत बॉक्स ऑफिस व्यतिरिक्त,
विक्की कौशलचा ‘छावा’ चित्रपट अजूनही जगभरात दुहेरी आकड्यात कमाई करत आहे,
ज्याचा अंदाज तुम्ही बाराव्या दिवशी चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनवरून सहज लावू शकता.
द बॉक्स ऑफिस इंस्टाग्राम पेजनुसार, रिलीजच्या दुसऱ्या मंगळवारी, छावानं जगभरातील कमाईच्या
बाबतीत खळबळ उडवून दिली आहे आणि सुमारे 22 कोटींची कमाई केली आहे.
त्यामुळे ‘छावा’चं वर्ल्डवाईल्ड कलेक्शन आता 500 कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे.
‘छावा’चं बजेट : 130 कोटी
वर्ल्डवाइड कलेक्शन : 512 कोटी
ओवरसीज कलेक्शन : 74 कोटी
दरम्यान, अकराव्या दिवसापर्यंत ‘छावा’नं वर्ल्डवाईल्ड 490 कोटींची कमाई केली होती.
यानुसार, बाराव्या दिवशी आता ‘छावा’ची वर्ल्डवाईल्ड कमाई 512 कोटींच्या आसपास पोहोचली आहे.
अशातच, या आठवड्यातही ‘छावा’ धुवांधार कमाई करेल, असं बोललं जात आहे.
विक्की कौशलनं रचला रेकॉर्ड
‘छावा’पूर्वी विक्की कौशलचा एकही चित्रपट जगभरात 500 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नव्हता.
अशा परिस्थितीत, अभिनेत्यानं या चित्रपटाद्वारे इतिहास रचला आहे आणि वैयक्तिकरित्या स्वतःसाठी
एक मोठा विक्रम रचला. एवढंच नाही तर ‘छावा’ हा चित्रपट जगभरातील बॉलिवूडमधून या वर्षीचा
सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. एकंदरीत, चित्रपटाच्या कामगिरीकडे पाहता
असं म्हणता येईल की, येणाऱ्या काळात छावा आणखी नवे विक्रम प्रस्थापित करताना दिसेल.
दरम्यान, ‘छावा’ चित्रपटात विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
तर, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसून आली. तसेच,
मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका महाराणी येसूबाईंनी साकारली आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/muthi-baatmi-santosh-deshmukh-murder-case-ujjwal-nikam-special-public-prosecip/