चेन चोरी करणाºया महिलेला सहा तासात केली अटक

चेन चोरी करणाºया महिलेला सहा तासात केली अटक

अकोला :  सोन्याच्या दुकानातून अडीच लाखांची सोन्याची चेन चोरी

करणाºया महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासांच्या आत पकडले आहे.

या चोरट्याकडून चोरीचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे,

Related News

चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली होती. सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात दाखल

झालेल्या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तपास केला. यामध्ये पोलिसांनी ईशा

सत्यप्रकाश पांडे या चोरी करणाºया महिलेला अटक केली आहे.

विशेष म्हणजे, या महिलेचा समोरच असलेल्या एका सोन्याच्या दुकानातील चोरीचा प्रयत्न फसला आहे.

हि महिला चेहºयावर स्कार्फ बांधून दुकानात येते आणि विविध सोन्याच्या वस्तू दाखवायला लावते.

सेल्समनची नजर चुकवून दागिने चोरी करून निघून जाते. स्थानिक गुन्हे शाखेने महिलेला अटक केली

असून तिच्याकडील दुचाकी ही पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास सिव्हिल लाइन पोलिस करीत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/mansoon-lovekar-yenar-maharashtra-10-june-pavsachi-shaktiya/

Related News