कुणाची मांडी फाटली, कोणाचा हात तुटला..वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मवर रक्ताचा सडा
मुंबई : शहरातील वांद्रे टर्मिनसवर धक्कादायक घटना घडली आहे. येथे रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल एकूण 9 जण जखमी झाले आहेत. यातील दोघांच...

