महाराष्ट्रातील जागावाटपासाठी 10 जणांची समिती; मुंबईतील 3 नेत्यांना स्थान
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये
महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने समिती गठीत केली आहे.
लोकसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळाल्यानंतर काँग्र...