सकाळ संध्याकाळ डिसेंबर महिन्यापासून बीड, बीड, बीड एवढंच विषय सुरू आहे.
सरकार हा विषय संपवत का नाही, हेच कळत नाही आहे, असं मोठ विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे.
एखाद्या जिल्हयावर आणि तिथल्या राजकीय परिस्थितीवर सातत्याने
Related News
नुसतं ‘जय श्रीराम’ म्हणून होणार नाही; तरुणांना धर्मांध नव्हे तर शिक्षणाच्या वाटेवर लावा, Raj Thackeray यांची मोदी सरकारवर टीका
जेंनझी आंदोलन, नीट पेपरफुटी आणि बीफ एक्सपोर्टच्या मु...
Continue reading
अमित ठाकरे भाषणात भावूक; बोलता बोलता झाले ब्लँक, ‘मी विसरायला लागलो... परत येतो’, म्हणत स्टेज सोडलं; 10 मिनिटांनी पुनरागमन करून सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबईतील मनसे विद्यार्थी मे...
Continue reading
2029 आधीच पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा बाजार उठेल; संजय राऊत यांचा घणाघात
अमित शाहांच्या दौऱ्यावरून भाजपला इशारा; मोदी-शाह, टिळक कुटुंब आणि भाजपवर राऊतांचा जोरदार निशाणा
ठाकरे गटाचे...
Continue reading
UPSC चा पेपर कधी फुटत नाही, मग नीटचाच का?; पेपरफुटीवरून सुप्रिया सुळेंची सरकारकडे SIT आणि JPCची मागणी
नीट पेपरफुटी प्रकरणावरून सरकारवर सुप्रिया सुळेंचा निशाणा; शिक्षण व्यवस्थेतील ...
Continue reading
मोकळ्या मनाने विचार करा, भक्त नाही… गावी पोहोचताच सोनम वांगचुक यांचा थेट निशाणा; Gen Z ला दिला मोठा संदेश
26 दिवसांच्या उपोषणानंतर गावी परतलेल्या सोनम वांगचुक यांनी सरकारला आश्वास...
Continue reading
असे काही आरोप होतात तेव्हा काही तरी ठोस उपाय सरकारने करायला हव्या.
पण सरकार हा विषय संपवत का नाही आणि त्यांना यात काय रस आहे हे कळत नाही,
असंही भास्कर जाधव यांनी यावेळी म्हंटलं आहे.
लोकांच्या मनातून हा विषय काढून दुसरीकडे त्यांचं लक्ष वळवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
यावेळी भास्कर जाधव यांनी काल विधानभवनाच्या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरे
यांना बघून शिंदेंनी तोंड फिरवलं त्याबद्दल देखील टीका केली. राजकीय मतभेद असले म्हणजे वैयक्तिक दुश्मनी होत नाही.
मात्र अजित पवार म्हणाले तसं शिंदेंच्या मनातून खुर्ची जात नसेल,
आणि माझीही इच्छा आहे त्यांच्या मनातून खुर्ची जाऊ नये, असं जाधव यांनी म्हंटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/waqfachi-awakened-bjp/