राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद वार्ता दिली आहे.
गेल्या दहा वर्षातील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात मिळाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
विधानसभेत बोलताना नदीजोड प्रकल्प, दुष्काळ, कोयनेच पाणी ते शेतकऱ्यांना मोफत
Related News
CJP आता मोठं पाऊल उचलणार? भाजपच नव्हे तर काँग्रेससह विरोधकांचंही टेन्शन वाढणार; पुढचा निर्णय काय?
CJP News : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या र...
Continue reading
नितीन गडकरी यांच्या अडचणीत वाढ? NEET नंतर आता E20 पेट्रोलचा मुद्दा चिघळणार; 4 ऑगस्टला थेट संसदेवर मोर्चा
E20 Petrol Protest : देशभरात E20 प...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचा निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास, म्हणाले- ‘आता निवडणूक लढणार नाही’
Siddaramaiah News
Continue reading
145 किमी वेगाच्या चक्रीवादळाचा चीनला तडाखा; लाखो लोक संकटात, हाय अलर्ट जारी
Typhoon Noul : चीनच्या दक्षिण भागात नोल चक्रीवादळाने मोठा कहर केला आह...
Continue reading
कापलेली फळे लगेच काळी पडतात? फळे ताजी ठेवण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की करून पाहा
फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञदे...
Continue reading
मोदींच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न? एकनाथ शिंदेंच्या आरोपांनी खळबळ; राहुल गांधींवर गंभीर निशाणा
केंद्रीय शिक्षणमंत्री...
Continue reading
Petrol Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार? जाणून घ्या आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प...
Continue reading
मोठी बातमी! ‘तर हे घडलंच नसतं’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
केंद...
Continue reading
EPFO: नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच? जाणून घ्या PF खात्यावर व्याज मिळण्याचा नेमका नियम
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF हा नोकरी करणाऱ...
Continue reading
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी प्रथिनेयुक्त पनीरपासून बनवा ‘या’ 5 सोप्या रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी पनीरपासू...
Continue reading
ठाकरे बंधूंची ‘लंच डिप्लोमसी’; उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर, दोन तास चर्चा… राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
केंद्रीय शिक्षणमंत्...
Continue reading
IND vs PAK : टीम इंडियाने पुन्हा पाकिस्तानला दिला धक्का; फायनलमध्ये 3-1 ने पराभव करत आशियाई चॅम्पियनशिपवर नाव कोरलं
भारत आणि पाकिस्तान यां...
Continue reading
वीज या मुद्द्यावर फडणवीसांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती
घेतल्याचं फडणवीसांनी म्हंटलं आहे. तर मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी निविदा काढल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
फडणवीसांच्या महत्त्वाच्या घोषणा
१. मराठवाडा, महाराष्ट्रातील इतर भागातील दुष्काळ दूर करण्यासाठी काम सुरू.
२. कोयनातून वाहून जाणार पाणी कोकणात वापरण्यासाठी अभ्यास सुरू.
३. जलयुक्त शिवार-२ ला मान्यता तसेच नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली.
४. सिंचनाच्या १६० प्रकल्पांना मान्यता दिली
५. ५४ टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी प्रकल्प अहवाल
६. २१ नवी धरण बांधणार आणि सहा धरणांची उंची वाढवणार तसेच ४२६ किलोमीटरचे कालवे मंजूर.
७. सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात अव्वल तसेच खरेदीची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्याचा प्रस्ताव दिला.
८. ५६२ केंद्रांवर ११ लाख २१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी.
९. हमीभावान तुरी खरेदी, ७ हजार ५५० रुपये हमीभाव दिला
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला जाईल
आणि मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी निविदा काढली जाईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/ladki-bahin-yojnemuye-wuddha-artist-milalam-nahi-sanjay-raut-yancha-gaupyasta/