BJP MP Tejasvi Surya Wedding : भाजपा खासदार तेजस्वी सूर्या नुकताच लग्न बंधनात अडकले आहेत.
त्यांची पत्नी लोकप्रिय गायिका आहे. चला जाणून घेऊया तिच्या
विषयीगेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती.
Related News
Aamir Khan: ‘गजनी’चा संदर्भ देत सोनम वांगचूक यांचा आमिर खानला मिश्किल टोला; म्हणाले, “कदाचित शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला असेल!”
अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित आणि लोकप्रिय चित्रपट ‘
Continue reading
शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार; जरांगेंचा इशारा, संजय जाधव म्हणाले- मेळावा रद्द होणार नाही
परभणीत खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव ...
Continue reading
मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा परभणी दौरा कायम; पुढील काही तासांत विविध कार्यक्रमांना उपस्थिती
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते
Continue reading
जरांगेंच्या इशाऱ्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; परभणीत पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, राजकीय वातावरण तापलं
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं...
Continue reading
नोकरी गेली तरी नो टेन्शन! PF खात्यातील 75% रक्कम काढता येणार; जाणून घ्या नवे नियम आणि पैसे काढण्याची प्रक्रिया
नोकरी जाणे किंवा नोकरी सोडावी लागणे ही कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी आर्थ...
Continue reading
Nepal Flood Update: नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार; भारतासह चार देशांकडून मदतीसाठी तज्ज्ञ पाठवण्याची तयारी
Nepal Flood News: Nepalमध्ये आलेल्या...
Continue reading
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली तरी ओबीसींचा मोर्चा निघणारच; लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा
महाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरण...
Continue reading
शिंदे गटात खळबळ? सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून संजय राऊतांचा मोठा दावा; अमित शहांवरही निशाणा
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकी हक्कावरू...
Continue reading
विविधतेतील एकता हाच भारताचा आत्मा; अमेरिकेतून मोहन भागवतांचा संदेश, धर्म आणि मानवतेवर मांडले मोठे विचार
भारताची खरी ओळख ही विविधतेत दडलेल्या एकतेमध्ये आहे. भाषा, धर्म, पंथ, परंपरा...
Continue reading
सणासुदीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; साखर-गुळाच्या दरात घसरण, ग्राहकांना मिळणार दिलासा
गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्य ग्राहकांसाठी दि...
Continue reading
China मध्ये निसर्गाचा कहर! ग्यिरोंग बंदराजवळ भीषण भूस्खलन; १६ जणांचा मृत्यू, ५४६ बेपत्ता, ४९ भारतीयांचा समावेश
China Landslide News : नेप...
Continue reading
Nepal मध्ये पुराचा कहर सुरूच; 275 हून अधिक भारतीय बेपत्ता, बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम
काठमांडू : Nepal मध्ये Nepal -तिबेट सीमेवरील अतिवृष्ट...
Continue reading
मात्र, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता तेजस्वी सूर्या यांच्या लग्नातील अनेक फोटो
सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी चेन्नईची प्रसिद्ध गायिका आणि
भरतनाट्यम नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद यांच्याशी लग्न केले आहे. बेंगळुरूमध्येच हा विवाह सोहळा पार पडला.
पण हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आला होता.खासदार तेजस्वी सूर्या
यांची पत्नी शिवश्रीने शास्त्र विद्यापीठातून बायोइंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली आहे.
यासोबतच तिने चेन्नई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये एमएची पदवी मिळवली आहे.
शिवश्रीचे एक यूट्यूब चॅनेल देखील आहे. तिथे तिचे २ लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी सूर्या यांची पत्नी शिवश्री स्कंदप्रसादचे अनेकदा कौतुक केले आहे.
तेजस्वी सूर्या आणि शिवश्री यांचा विवाह 6 मार्च रोजी बेंगळुरूमध्ये संपन्न झाला.
लग्नानंतर ९ मार्च रोजी गायत्री विहार येथील पॅलेस ग्राउंड, बेंगळुरू येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.
या रिसेप्शनची जोरदार तयारी सुरु आहे. तेजस्वी सूर्या आणि शिवश्री यांना आशिर्वाद देण्यासाठी
या कार्यक्रमाला अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत तेजस्वी सूर्या
तेजस्वी सूर्या यांना भाजपमधील ‘फायर ब्रँड’ नेता असे म्हटले जाते. तेजस्वी सूर्या त्यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वासाठी विशेष ओळखले जातात.
त्यांचा राजकीय प्रवास ABVPमधून सुरू झाला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत,
बंगळुरू दक्षिणमधून प्रचंड मतांनी जिंकून ते सर्वात तरुण खासदारांपैकी एक बनले. 2020 मध्ये
भाजपने त्यांना युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले. तेजस्वी यांच्या लग्नाच्या बातमीने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
अनेकजण त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
Read more news here :https://ajinkyabharat.com/ha-saban-namka-ala-kuthun-%e0%a5%aa-mothe-benefits-and-tote-ekda-nakki-covenant/