मेंढपाळांना सर्वतोपरी मदत करू; जि.प. अध्यक्षा संगिता अढाऊ यांचे आश्वासन
तेल्हारा तालुक्यातील चित्तलवाडी, करी रुपागड येथील मेंढ्यांना
मागील पंधरवाड्यापासून अज्ञात आजाराची लागण झाल्याने हजाराच्या
जवळपास मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. या घटन...