अकोल्यातील मुर्तिजापूर शहरात तलवारीने केक कापणाऱ्या युवकावर पोलिसांची कारवाई
अकोला, दि. २३: मुर्तिजापूर शहरातील खडकपुरा परिसरात तलवारीने केक कापणाऱ्या युवकावर
पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. सध्या तरुणांमध्ये तलवारीने केक कापण...