[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories

बार्शीटाकळी तालुक्यात भाजपला जबर धक्का

ज्येष्ठ नेते मनोज जाधव यांचा वंचितमध्ये प्रवेशअकोला : मुर्तीजापुर मतदार संघात आधीच भाजपच्या उमेदवाराबद्दल नाराजीचे वातावरण असताना, आज भाजपला आणखी एक जबर धक्का बसला. बार...

Continue reading

निवडणूक काळात पावणेसात लाखांची अवैध दारू जप्त

अकोला, दि. 5 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 6 लक्ष 81 हजार 105 रू. चा अवैध मद्यसाठा व पाच वाहने जप्त...

Continue reading

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम

जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांची माहिती अकोला, दि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच...

Continue reading

बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयात केले दाखल…

VBA : राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीच े सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आंबेडकरयांना छातीत दुख ू लागल्याने गुरुवारी पहाट े पुण्यातील रुग्णालयात दाखल ...

Continue reading

वंचित

मूर्तिजापूरमध्ये तिहेरी लढत!

वंचित, राष्ट्रवादी, भाजप आमने-सामनेमुर्तीजापुर मतदार संघात भारतीय जनता पार्टी, वंचितबहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिहेरी लढतहोण्याचे संकेत आहे. यंदा तिन्ही पक...

Continue reading

उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

प्रशासन सज्जः २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदतविधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही विधानसभामतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज(ता.२२) पास...

Continue reading

मुर्तिजापूर, अकोट, अकोला पश्चिममध्ये भाजपची सावध भूमिका

विद्यमान आमदारांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढलीविधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपने जाहीर केलेल्या९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील मुर्तिजापूर आणिअकोट ...

Continue reading

अकोला मार्गे बिहारसाठी थेट रेल्वे सेवा सुरू

गेल्या अनेक वर्षेपासून थेट बिहारसाठी रेल्वे गाडी सुरु करण्याचीमागणी अकोला व परिसरातील प्रवाश्यांनी रेल्वेमंत्री यांचेकडेनिवेदनाद्वारे केली होती. गाडी क्र. २२३५८/५७ गया - एल...

Continue reading

अकोला विभागात धावणाऱ्या ३५ बसेस टाकल्या भंगारात

आता २९५ बसेसच्या भरोश्यावर ९ आगारांचा कारभारराज्यातील ग्रामीण भागातील जनतेची लालपरी असलेली एस टीची अकोला विभाग नियंत्रक कार्यालयाअंतर्गत धावणाऱ्या बसेसची दयनीय अवस्था झ...

Continue reading

बीसीजी लसीकरण अभियान: नऊ हजाराच्या वर लाभार्थ्यांची नोंद

क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बीसीजी लस जन्मतः सर्व लहानमुलांना देण्यात येते. त्यामुळे लहान मुलांचा गंभीर प्रकारच्याक्षयरोगापासून बचाव होतो. सद्यः स्थितीत प्रौढांमध्ये होणा...

Continue reading