महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभागाच्यावतीने नवरात्र उत्सवादरम्यान भाविक भक्तांसाठी 'विशेषनवरात्र देवी दर्शन यात्रा' सुरू केली आहे.सदर यात्रा दिनांक ३ ऑक...
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून १ ते ३० सप्टेंबरया एका महिन्यात एकूण २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडावेलागले. या सोडलेल्या पाण्यातून शहराची वर्षभर तहान भागली
...
२०२४ च्या जून , जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अकोलाजिल्हासह बाळापुर आणि तेल्हारा तालुक्यात संततधार पाऊसझाल्यामुळे सोयाबीन, कपाशी पिकांसह अन्य पिकांच मोठ्याप्रमाणात न...
अकोला जिल्ह्यातील माना येथील जुना पूल प्लॉट येथीलअतिक्रमण धारकांच्या घरावर शासनाच्या आदेशाप्रमाणे मानाग्रामपंचायतने बुलडोझर चालवला असून अनेकांचे संसार हेउघड्यावर पडले आ...
एकूण 16 कोटी 60 लक्ष रू. ची तडजोडराष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने जिल्ह्यातीलसर्व न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत 1 हजार 299प्रलंबित व 6 हजा...
अकोला : शहराच्या बस स्थानक चौकातील मुख्य मार्गावरील भुयारी मार्ग संभाजी ब्रिगेडने विक्री काढला आहे.हा भुयारी मार्ग तयार झाला तेंव्हा पासून भुयारी मार्गात पाणी, घाण सा...
अकोला - राज्यातील कोतवालांच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.मात्र हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप कोतवाल संघटनेकडून करण्यात आला आहे....
साठ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार अकोला : शहरातील जठारपेठ भागात एका 60 वर्षीय महिलेची 15 ग्राम सोनसाखळी अज्ञात मोटर सायकल स्वाराने लंपास केल्याची घटना आज सकाळी घ...
आसू आसुओ से रहे खारेखारे नयन...प्यार से हो गये प्यारे प्यारे नयन...कवयित्री भुवन मोहिनी यांनी श्रोत्यांना केले मोहितकाव्य कलश कवी संमेलनाला रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुर्त...
कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरीभास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झालेअसल्याची ऑनलाइन तक्रा...