जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांची माहिती
अकोला, दि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 43 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, एकूण 70 उमेदवार प्रत्यक्ष लढवत आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिली.
ते म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाकडील दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या प्रेस नोटद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या कालावधीत एकूण 129 उमेदवारांकडून 180 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते. दि. 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या छाननीत एकूण 16 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरविण्यात आले होते, एकूण 113 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते.
सदर 113 उमेदवारांपैकी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत दि. 4 नोव्हेंबर दु. 3 वा. पर्यंत एकूण 43 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, एकूण 70 उमेदवार हे प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत, असे त्यांनी सांगितले.
बाळापूर येथे उमेदवारांची संख्या अधिक असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची संख्या 15 किंवा त्यापेक्षा कमी असल्याने एक बॅलेट युनिट राहील.
Related News
All India Trinamool Congress ने पश्चिम बंगालच्या १८ व्या विधानसभेसाठी आपल्या विधिमंडळ गटाच्या नेतृत्वाची अधिकृत घोषणा करत मोठा राजकीय संदेश दिला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बालीग...
Continue reading
रोहित पवार भावूक: अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावावर सभागृहात उभे राहून केले भावपूर्ण भाष्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक प्रसंग घडला, जेव्हा रा...
Continue reading
पातूर प्रतिनिधी — पातुर तालुक्यातील सस्ती येथील महावितरण सबस्टेशनचा कारभार ढेपाळला असून शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ...
Continue reading
रोहित पवारांच्या निकटवर्तीयावर ईडीची मोठी कारवाई; बारामती–पुण्यात ५ ठिकाणी धाड, १०८ कोटी फसवणूक प्रकरणात हालचाल वेगवान
बारामती–पुण्यात ईडीचा सक्त वसुलीचा शिकंजा अधिक घट्ट; राजकीय ...
Continue reading
प्रकाश आंबेडकर निवडणूक निकाल पुढे ढकलल्याबाबत आपले विधान करत सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे. नागपूर खंडपीठाचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांन...
Continue reading
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yoajana : पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्याची माहिती आहे.
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने...
Continue reading
शपथ विधीसाठी सहपरिवार विधानभवनात पोहोचले आ. साजिद खानअकोला : पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांनी शनिवारी आपल्या आमदारकीची शपथ...
Continue reading
Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं,
तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं...
अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.45 टक्के मतदान झालंय...प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी64.45 टक्...
Continue reading
राज ठाकरे यांची आज लालबाग मेघवाडी येथे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा झाली.
या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांना स्पर्श केला.
विरोधकांवर त्या...
Continue reading
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला...
Continue reading
मणेरा यांचे विकासाच्या मुद्याकडे लक्ष केंद्रीत; विद्यमान आमदारांना रोखण्याचे ठाकरे गटापुढे मोठं आव्हान आहे.भाईंदर/विजय काते : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार...
Continue reading