[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
सुपर स्पेशालिटी रुग्णालय 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले. उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधने लक्षात घेता टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ मिळेपर्यंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मर्यादित सुविधा सुरू केल्या.

सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले.उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधने लक्षात घेता टप्प्याटप्प्याने ...

Continue reading

अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…

अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं... अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.45 टक्के मतदान झालंय...प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी64.45 टक्...

Continue reading

बैला

बैलाचा जागीच मृत्यू झाला

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शहापूर येथे विद्युतखांबावरील वीज वाहक तार अंगावर पडून एकाबैलाचा जागीच मृत्यू झालाय तर यावेळी बरोबरचा दुसरा बैल व बैला मालक शेतकरीहे ...

Continue reading

केल्याचे समजते. विशेष म्हणजे अकोट आगाराचे आगारप्रमुख हे रोज बाहेर गावावरुन अपडाऊन करत असल्याने त्यांनी दुर्लक्ष केल्याचे जनतेत बोलल्या जात आहे. तसेच या आजाराचा कोणी सुद्धा वाली नाही.

अकोट आगार बनले समस्यांचे माहेर घर!

अकोट शहरातील मध्यवर्ती भागात असलेले अकोट आगार हे समस्यांचे माहेरघर बनले आहेया ठिकाणी विविध समस्या असून या समस्यांकडे अकोट आगारप्रमुख यांनी हेतू पुरस्कर दुर्लक्षकेल्याचे समज...

Continue reading

राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली आहे त्यामुळे या ठिकाणी वंचित आपल्या उमेदवारापासूनच वंचित झाली होती..

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी…वंचित बहुजन आघाडीने दिला भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरिष अलिमचंदानी यांना दिला पाठिंबा…

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने

Continue reading

दिनांक ०८/११/२०२४ रोजी स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील सपोनि विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव व माजीद पठाण हे त्यांचे पथकासह विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने अवैध धंदयावर कार्यवाही करणे करीता

स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने भाटे क्लब मैदानात ५ किलो

स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने भाटे क्लब मैदानात ५ किलो ४१५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा व साहीत्य असाएकुण २,४७,०००/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना केली अटकदिनांक...

Continue reading

शहरात गॅस सिलेंडर चा तुटवडा ; अवैध गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यांची चांदी

अकोला : सणासुदीच्या दिवसात शहरात मागील दोन आठवड्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे अकोला शहरातील नागरिकांना या सणा...

Continue reading

मुर्तीजापुर येथील योगी आदित्यनाथ यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या, नागरिकांनी फिरवली पाठ

 मुर्तीजापुर : भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बुलडोझर बाबा योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे बुधवारी मुर्तीजापुर येथे आयोजन केले होते....

Continue reading

बार्शीटाकळी तालुक्यात भाजपला जबर धक्का

ज्येष्ठ नेते मनोज जाधव यांचा वंचितमध्ये प्रवेशअकोला : मुर्तीजापुर मतदार संघात आधीच भाजपच्या उमेदव...

Continue reading

निवडणूक काळात पावणेसात लाखांची अवैध दारू जप्त

अकोला, दि. 5 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 6 लक्ष 81 हजार 105 रू. चा अवैध मद्यसाठा व पाच वाहने जप्त...

Continue reading