बुद्धगया आंदोलनासाठी अकोल्यातून विशेष रेल्वे गाडी सोडावी – वंचित बहुजन आघाडीची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
अकोला | प्रतिनिधी
महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी बुद्धगया येथे १६ व १७ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी
अकोला जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत...

