शिव–शंभू बैलजोडीला प्रथम क्रमांक; सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला मुंडगावचा पोळा उत्सव
अकोट- तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या उत्सवात विविध जाती-धर्माचे शेतकरी...
