बजेट 2024-25: बजेटमध्ये आतापर्यंत काय घोषणा?

या योजनेला

या योजनेला मुदतवाढ-

“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ.

जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सध्या कठीण काळ.

Related News

भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत राहील”

रोजगार वाढवणं लक्ष्य असल्याच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

भारतात महागाई दर किती टक्के?- 

“भारतात महागाई दर 4 टक्के आहे. लोकांनी सरकारवर विश्वास दाखवलाय.

आमच्या धोरणांवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था चमकत

असल्याच निर्मला सितारमण म्हणाल्या.

बजेटमध्ये आतापर्यंत काय घोषणा?

खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडणार.

30 लाख तरुणांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारची योजना.

500 कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देणार, 5 हजार महिना मिळणार.

नवे व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देणार.

100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना.

मुद्रा लोनची मर्यादा आता 20 लाख रुपये.

महिला, मुलींसाठी 3 लाख कोटीच्या योजना.

Read also: https://ajinkyabharat.com/economy-minister-nirmala-sitharaman-today-salag-satavyanda-mandanar-budget/

Related News