बजेट 2024-25: ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदी बाबत महत्त्वाची घोषणा

ग्रामीण

ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदी बाबत महत्त्वाची घोषणा

शेती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी तरतूद

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-4 ची घोषणा.

Related News

पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटींचा निधी देण्यात येणार.

1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार.

काशी विश्वनाथ कॉरिडोअरसाठी विशेष, अधिकच्या निधीची तरतूद.

हिंदू, बौद्ध, जैन धर्मस्थळांचा विकास करण्यात येणार.

नालंदा विद्यापीठात टुरिरस्ट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न.

कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतुदी

ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदी बाबत महत्त्वाची घोषणा

ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदींच डिजिटलायजेशन करणार.

1 लाख रुपयापेक्षा कमी सॅलरी असणाऱ्यांना EPFO मध्ये पहिल्यांदा

रजिस्टर होणाऱ्यांना तीन टप्प्यात 15 हजार रुपये मिळतील.

राज्यांना बिनव्याजी 15 हजार कोटी कर्ज देणार.

देशभरात 12 नवीन इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार.

सूर्य घर योजनेत 1 कोटी घरांना सौर ऊर्जा पॅनल देणार. 300 युनिट पर्यंत मोफत वीज देणार.

विष्णुपद मंदिर आणि महाबोधी मंदिराला काशी विश्वनाथच्या धर्तीवर विकसित केलं जाईल.

त्यांनी इथे कॉरिडोर बनवण्याची घोषणा केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/budget-2024-25-important-announcements-regarding-gold-and-silver-electric-vehicles/

Related News