[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
दिल्ली-एनसीआरमध्ये धुळीच्या वादळानंतर वायू गुणवत्ता खालावली;

दिल्ली-एनसीआरमध्ये धुळीच्या वादळानंतर वायू गुणवत्ता खालावली;

दिल्लीमध्ये गुरुवारी आलेल्या धुळीच्या वादळानंतर वायू गुणवत्ता पुन्हा एकदा गंभीर पातळीवर पोहोचली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) च्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 7 वाज...

Continue reading

"मी मुसलमान आहे, खान्ससारखा गद्दार नाही"

“मी मुसलमान आहे, खान्ससारखा गद्दार नाही”

आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर भारतीय नेटिझन्सच्या निशाण्यावर आहेत. भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढलेला असताना या तिघा खान्सनी कोणताही ठाम मतप्रदर्शन न ...

Continue reading

Maharashtra Weather Update : वादळ, पावसाचा धोका!

Maharashtra Weather Update : वादळ, पावसाचा धोका!

राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देशभरात उष्णतेच्या लाटा आणि अवकाळी वादळाने कहर केला असतानाच हवामान विभागाने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह तब्बल 29 राज्यांमध्ये वादळ आणि ...

Continue reading

लग्नाचं आमिष दाखवून शिक्षिकेची फसवणूक;

लग्नाचं आमिष दाखवून शिक्षिकेची फसवणूक;

अकोला | प्रतिनिधी डिजिटल युगात जुळणाऱ्या ऑनलाईन नात्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षिका व विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. लग्नाचं आमिष...

Continue reading

गांधी रोडवर सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची कारवाई;

गांधी रोडवर सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची कारवाई;

अकोला | प्रतिनिधी अकोला शहरातील गांधी रोड परिसरात सुरू असलेली आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू राहिल्याने शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सराफा दुकानांवर सुरू अ...

Continue reading

ड्रोनच्या नजरेतून 'ऑपरेशन क्लीन': पुलवामा एनकाउंटरचा थरारक VIDEO समोर

ड्रोनच्या नजरेतून ‘ऑपरेशन क्लीन’

अवंतीपोरा (जम्मू-काश्मीर) | प्रतिनिधी विशेष जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात गुरुवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ड्रोन फुटेजद्...

Continue reading

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

अकोला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांनी 400 वर्षांपूर्वी बुलेट जॅकेटचा शोध लावला त्याचबरोबर अनेक भाषांमध्ये पारंगत असणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती उत्सव अ...

Continue reading

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

खडकीत माणुसकीचं दर्शन:

अकोला | प्रतिनिधी विशेष खडकी परिसरात माणुसकीचा एक सुंदर प्रत्यय देणारी घटना घडली आहे. एका मांजरीने गच्चीवर दोन गोंडस पिलांना जन्म दिला होता. काही दिवसांनी मांजरीने अस्वस्थपणे वे...

Continue reading

गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण:

गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण:

अकोला | प्रतिनिधी विशेष बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आ...

Continue reading

पाकिस्तानच्या हाती असलेले अण्वस्त्र सुरक्षित आहेत का?

पाकिस्तानच्या हाती असलेले अण्वस्त्र सुरक्षित आहेत का?

श्रीनगर | राष्ट्रीय सुरक्षा विशेष वार्ता पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत जगभरात शंका आणि चर्चा सुरू असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमधून जागतिक समुदायासमोर ...

Continue reading