मुंबईमध्ये पार पडणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्यदिव्य विवाहसोहळा!
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी
यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज, 12 जुलै 2024 रोजी
Related News
Elon Musk ने इतिहास रचला; जगातील पहिले ट्रिलिनिअर! एका दिवसात कमावले 45 अब्ज डॉलर
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे एलॉन मस्क यांनी ...
Continue reading
प्रवर्तन संचालनालयाने (ED) सोमवारी मोठी कारवाई करत दिवंगत अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबाविरोधात मोठा फास आवळला ...
Continue reading
मराठी सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री Shefali Shah पुन्हा एकदा चर्चेत आली आहे...
Continue reading
Met Gala 2026 हा जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट यंदा भारतीय परंपरा आणि आलिशानतेच्या संगमामुळे विशेष चर्चेत आला. या भव्य सोहळ्यात भारतातील द...
Continue reading
मुंबईच्या गोरेगाव परिसरातील नेस्को (NESCO) येथे झालेल्या एका भव्य कॉन्सर्टनंतर उफाळून आलेल्या ड्रग्स प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणा...
Continue reading
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून Gautam Adani पुन्हा अव्वल; मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर
भारतातील दोन दिग्गज उद्योगपतींमधील संपत्तीची शर्यत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Continue reading
मुंबईत बिबट्याचा थैमान! मालाडमध्ये रहिवासी सोसायटीत बिबट्या शिरला; नागरिकांमध्ये भीतीचे सावट
राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. मालाड पूर्...
Continue reading
NMACCचा तिसरा वर्धापनदिन: स्टार्सची स्टाईलफुल परेड! कोण काय घालून चमकले रेड कार्पेटवर?
निता मुकेश अंबानी सांस्कृतिक...
Continue reading
मुंबई – उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आरक्षित तिकीट केंद्र...
Continue reading
भारतातील इतिहासातील सर्वात मोठा IPO: Jio Platforms 31 मार्चपर्यंत DRHP सादर करणार
भारताच्या शेअर बाजारातील इतिहासातील सर्वात मोठा IPO (Initial Public Offering) लवकरच सुरू होणार आह...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हे लग्न पार पडत आहे.
आज रात्री 8 वाजता वरमाला होईल व त्यानंतर
रात्री 9.30 वाजता सप्तपदी व इतर विधी होतील.
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा लग्नसोहळा अतिशय भव्यदिव्य असा आहे.
या लग्नाला देशातील आणि जगातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
ज्यामध्ये बॉलीवूड, हॉलिवूड स्टार्स, अनेक राजकारणी
आणि प्रसिद्ध उद्योगपतींचा समावेश आहे.
जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी हे एक लग्न असणार आहे.
लग्नासाठी अंबानी हाऊस अँटिलियाला वधूप्रमाणे सजवण्यात आले आहे.
हळूहळू पाहुण्यांचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे.
अशात देशाचे लक्ष या लग्नावर लागले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/exchequer-india-took-major-action-more-than-19-lakh-accounts-were-frozen/