मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त
बीड जिल्ह्यातील गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र
सरकारने मोठी पावले उचलली आहेत. न्यायालयीन लढ्यासाठी राज्य सरकारने
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी...