अकोला: महाबोधी बौद्ध विहार मुक्त करण्यासाठी बौद्ध महासभेचा भव्य मोर्चा
अकोला जिल्हा बौद्ध महासभेच्या वतीने महाबोधी बौद्ध विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी
कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोच्या संख्येने बौद्ध समाजबांधव...