राज्याच्या लालपरीची झोळी रिकामीच, बजेटमध्ये शिळ्या कडीला ऊत, युनियन नेत्याची टीका
सीएनजी आणि एलएनजीमध्ये एसटीच्या जुन्या गाड्यांना परिवर्तित करण्याची योजना जुनीच
असून शिळ्या कडीला ऊत आणला जात आहे अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी
काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरं...