पुण्यानंतर आता नागपुरात देखील तरूणाचे भर रस्त्यात अश्लील हावभाव पाहायला मिळाले.
तरूणाच्या या कृतीनंतर नागरिकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे.
रस्त्यात एका तरूणीकडे पाहून भररस्त्यात तरूणाने अश्लील हावभाव केले होते.
Related News
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
या संतापजक आणि विकृततेचा कळस गाठणारा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत
असून नेटकऱ्यांकडून तीव्र शब्दात या तरूणावर टीका होत आहे.
नागपुरातील सेंट्रल जेल आणि निरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे.
हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी या विकृत तरूणाचा शोध घेण्यास सुरूवात केली
अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे
असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी पुण्यात देखील पाहायला मिळाला होता.
पुण्यातील शास्त्रीनगर चौकात महिला दिनाच्या दिवशीच महिलांसमोर एका तरूणाने अश्लील कृत्य केलं होतं.
सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या एका तरुणाने भर
चौकातच महिलेसमोर अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना देखली सोशल
मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.
या प्रकरणामुळे पुणे शहरात एकच संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला होता.
Read more news here : https://ajinkyabharat.com/chohotta-bazaar-yehe-duttwan-mahilancha-sanman-geni/