पृथ्वीवर मोठ्या पुराचे संकट? ‘डूम्सडे’ मासा समुद्र किनारी आल्याने भीतीचे वातावरण!
स्पॅनिश शहराच्या लास पाल्मास येथील समुद्रकिनाऱ्यावर एक दुर्मिळ ओअरफिश दिसला आहे.
या माशाला संकटाची वर्दी देणारा मासा म्हटले जात आहे.सुमद्राकिनाऱ्यावर हा मासा आला काही वेळातच तो मे...