महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून
20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा
निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान
Related News
धक्कादायक! शाळेत अंदाधुंद गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, 15 विद्यार्थी गंभीर जखमी, परिसरात भीषण खळबळ
Thailand School Firing: थायलंडमधील एका शाळेत शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण
Continue reading
प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणा...
Continue reading
शिवसेना कुणाची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा सुप्रीम कोर्टात उल्लेख; न्यायमूर्तींच्या निरीक्षणांनी वाढली उत्सुकता
शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर ...
Continue reading
किआचा मेगा प्लॅन! भारतात येणार EV, हायब्रिड आणि फॅक्टरी-फिटेड CNG कारची नवी फौज; ऑटो बाजारात वाढणार स्पर्धा
भारतीय ऑटोमोबाईल बाजार झपाट्याने बदलत अस...
Continue reading
अंतिम संस्काराचा व्हिडिओ पाठवा... ५१०० रुपये पाठवले, पण वडिलांच्या अखेरच्या प्रवासालाही तिन्ही मुली गैरहजर; सोनीपतची घटना हेलावणारी
हरियाणातील सोनीपतमध्ये वृद्धाश्रमात राहणाऱ्या ७...
Continue reading
तुमच्या कारमध्ये ABS आणि EBD आहे का? पावसाळ्यात जीव वाचवणारे हे दोन महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स कसे करतात काम?
पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ABS आणि EBD का आहेत अत्यावश्यक?
पा...
Continue reading
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटाविरोधात जोरदार युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि चिन्हावरील वादाची ...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली
आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या
सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. केंद्रीय निवडणूक
आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या
तारीखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी
मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान
होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार
आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना
त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात
येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म
भरावा लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भाजप,
एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे एका
बाजूला असतील. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि
राष्ट्रवादीचे शरद पवार हे असतील.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-mla-rana-jagjit-singh-patlana-stagewar-radu-karpale/