अकोला : नेहमी सोबत देणारी आपली सावली जेव्हा दिसेनाशी होते तेव्हा एक अनोखी अनुभूती घेता येते.
याचा प्रत्यक्ष साक्षात्कार वैशाख पौर्णिमेच्या दुपारी अनेक अकोलेकरांनी घेतला.
पृथ्वीच्या फिरण्याने आपण विविध प्रकारचे अनुभव सदैव घेत असतो.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
त्यापैकीच शून्य सावलीचा खेळ आकाशात सूर्यक्रांती कोन जेव्हा आपल्या अक्षवृत्तीय स्थिती एवढा असतो
तेव्हा मकरवृत्त ते कर्कवृत्त या पट्ट्यात हा अनोखा आनंद घेता येतो.
विश्वभारती व निशिका व्दारा आयोजित या अनोख्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर होते.
मुख अतिथी म्हणून प्रकाश अंधारे, माजी प्रा. शांताराम बूटे, मुख्याध्यापक बळिराम झामरे, प्रा. अभिजीत दोड, ॲड. अंबारखाने या मान्यवरांचे
उपस्थितीत या कार्यक्रमाला विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व भूगोल आणि खगोलप्रेमी भरदुपारी सुध्दा आबालवृद्ध उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागतानंतर शून्य सावली दिवसाबद्दल महत्त्वाची माहिती खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी
दिली आणि दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी प्रत्यक्ष सावली नाहीशी झाल्याचे सर्व साक्षीदार झाले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण सरोदे, विलास भांबेरे, विश्वजीत गवळी,
महादेव मेहेंगे, स्वराज व विराज दोड आदींचे सहकार्य लाभले.
यावेळी वैशाख पौर्णिमेला डोक्यावर सूर्य आणि पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला आपल्या
पायाशी चंद्र अशी स्थिती अकोलेकरांना एक खास आकाश भेट ठरली.
Read Also https://ajinkyabharat.com/remedial-plan-to-be-made-regarding-accident-prone-places-in-the-district/