अकोल्यातून मूर्तिजापूर रोडवर येत असलेले पीकेवी येथे आज दुपारी तीन
वाजताच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायर तुटल्यामुळे ही आग लागलेली आहे..
Related News
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम...
Continue reading
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
SC-ST शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन विशेष मोहीम; 31 जुलैपर्यंत महाडीबीटीवर अर्ज, 90% पर्यंत अनुदानाची सुवर्णसंधी
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST...
Continue reading
ब्राझीलला पराभूत करून चर्चेत आलेल्या नॉर्वेची अर्थव्यवस्था इतकी मजबूत कशी झाली? जाणून घ्या 20 अब्जांची रोजची कमाई, तेल-गॅस उद्योग, 2 ट्रिलियन डॉलरचा ऑइल...
Continue reading
अकोल्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना 10 हजारांच्या लाचप्रकरणी अटक. जळगावातील घरातून तब्बल 2.94 कोटींची रोकड, सोने आणि कागदपत्रे जप्त.
...
Continue reading
अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीची बैठक उत्साहात पार पडली. किशोर काकडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड ...
Continue reading
अकोला महानगरपालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी टनावर आधारित नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०० वाहनांचा ताफा, खासगी कंत्राटदार, संगणकीकृत वजनक...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
राज्यात मोठा प्रशासकीय फेरबदल! 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; विजय सिंघल, अश्विनी जोशींसह महत्त्वाच्या नियुक्त्या
महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासनात मोठा आणि महत्त्वपूर्ण फेर...
Continue reading
Thane Water Cut : 20% पाणीकपात लागू! 'एल निनो'चा मोठा फटका; 24 तास पाणी बंद, जाणून घ्या 7 महत्त्वाच्या गोष्टी
मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात म...
Continue reading
परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही; NEET पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई करा : पॅक्टोची मागणी
देशातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धात्मक परीक्षांपैकी ...
Continue reading
बांबूचे झाडे व कचरा असल्यामुळे या आगीने रुद्ररूप धारण केले होते शिवनी परिसरातील
नागरिकांनी आपापल्या घरातून पाणी बकेट गुंड भरून आग विझवण्याचे प्रयत्न केले
अग्निशामन विभागाला माहिती दिल्यानंतरही अग्निशामन घटनास्थळी वेळेवर पोहोचली नाही
अग्निशामन विभाग टीम एक तास उलटून गेल्यानंतर घटनास्थळी पोहोचली आग जास्त असल्यामुळे आगीवर नियंत्रण
मिळविण्यासाठी अग्निशामक विभागाने प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली यावेळी दोन
अग्निशामक गाड्या लागले एमआयडीसी अग्निशामन व अकोला शहर अग्निशामन आली होती
या घटनेमुळे कुठलीही हानिकारक व कोणालाही दुखापत झालेली नसून
आग आता हा डोक्यात आलेली आहे
Read More
https://ajinkyabharat.com/there-was-a-stir-in-the-area-due-to-the-increase-in-thefts-in-khadan-nagar-khadan-police-station/